ETV Bharat / state

Dhule rape : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत, युवतीवर घरात घुसून बलात्कार - युवतीवर घरात घुसून बलात्कार

इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन युवतीवर घरात घुसून ( Dhule rape ) बलात्कार.धुळे शहर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. ( Filed a case against the accused ) धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील साई दर्शन कॉलनीतील घटना .चितोड रोड परिसरातील श्रीराम नगरातील प्रशांत सूर्यवंशी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा ( Case filed against Prashant Suryavanshi ) दाखल. करण्यात आला आहे.

Dhule City Police Station
धुळे शहर पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jun 22, 2022, 2:41 PM IST

धुळे - इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन युवतीवर घरात घुसून ( Dhule rape ) बलात्कार.धुळे शहर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. ( Filed a case against the accused ) धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील साई दर्शन कॉलनीतील घटना .चितोड रोड परिसरातील श्रीराम नगरातील प्रशांत सूर्यवंशी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा ( Case filed against Prashant Suryavanshi ) दाखल. करण्यात आला आहे.

युवतीवर घरात घुसून बलात्कार

शहरातील चितोड रोड परिसरातील साई दर्शन कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका युवतीची इंस्टाग्रामवर त्याच भागातील श्रीराम नगर भागात राहणारा प्रशांत सूर्यवंशी याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा त्याने गैरफायदा घेत २१ जूनच्या दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात घुसून बलात्कार केला. पीडित युवतीचे आई - वडील हॉस्पिटलला गेले असतांना ही घटना घडली. या संदर्भात पीडित युवतीने धुळे शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भा.दं.वि कलम ३७६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.