ETV Bharat / state

धुळे : नकाणे तलावात १९.४३ टक्के जलसाठा, शहराला ७ दिवसाआड होतोय पाणीपुरवठा

धुळे शहरासह परिसरात यंदा भीषण दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळे शहराला नकाणे तलावातून पाणी पुरवठा केला जातो. नकाणे तलावात अक्कलपाडा आणि हरणमाळ तलावातून पाणी सोडून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

धुळे धरण
author img

By

Published : May 27, 2019, 6:39 PM IST

धुळे - सध्या शहराला ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात १९.४३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

धरण जलसाठा

धुळे शहरासह परिसरात यंदा भीषण दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळे शहराला नकाणे तलावातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्यावर्षी झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरण बऱ्यापैकी भरले आहे. धरणातील पाणी नकाणे तलावात सोडून शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

धुळे शहरासोबत साक्री, दोंडाईचा, शिंदखेडा आणि धुळे ग्रामीण याठिकाणी देखील नागरिकांना ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नकाणे तलावात अक्कलपाडा आणि हरणमाळ तलावातून पाणी सोडून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Intro:धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात १९.४३ टक्के जलसाठा शिल्लक असून हा जलसाठा जुलै अखेर पर्यंत पुरेल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या शहराला ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नकाणे तलावात अक्कलपाडा आणि हरणमाळ तलावातून पाणी सोडून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Body:धुळे शहरासह परिसरात यंदा भिषण दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळे शहराला नकाणे तलावातून पाणी पुरवठा केला जातो. या नकाणे तलावात सद्य स्थितीत १९.४३ टक्के जलसाठा शिल्लक असून हा जलसाठा जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत पुरेल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या धुळे शहराला ७ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरण बऱ्यापैकी भरल्याने या धरणातील पाणी नकाणे तलावात सोडून शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र सध्या शहराला ७ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळे शहरासोबत साक्री,दोंडाईचा,शिंदखेडा आणि धुळे ग्रामीण याठिकाणी देखील नागरिकांना ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र शिरपूर शहरात दररोज पाणी पुरवठा केला जात आहे. धुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.