धुळे - शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सरकारने हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
धुळ्यात राष्ट्रवादीकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध - पुलवामा हल्ला
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४५ जवान शहीद झाले आहेत. उरीपेक्षा सर्वात मोठा हल्ला आहे. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत आहे. संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी केली जात आहे.
पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
धुळे - शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सरकारने हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Intro:भारतावर झालेल्या दहशवादी हल्ल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने धुळे शहरात पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं, या घटनेचा निषेध करीत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्याचा सरकारने बदला घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने यावेळी केली.
Body:पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले आहेत. गेल्या ३० वर्षातला हा सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत असून तीव्र पडसाद उमटत आहेत. संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी केली जात आहे. ह्या हल्ल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन करीत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारताने पाकिस्तानला कठोर पद्धतीने धडा शिकवावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. Conclusion:null