ETV Bharat / state

३ महिन्यांच्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश - bibtya

तालुक्यातील चौगाव शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

बिबट्याला वाचवताना
author img

By

Published : Mar 10, 2019, 3:40 PM IST

धुळे - तालुक्यातील चौगाव शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. शनिवारी संध्याकाळी एका शेतविहिरीत बिबट्याचे ३ महिन्यांचे पिल्लू पडले होते.

बिबट्याला वाचवताना

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी कळविले असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. बिबट्याच्या पिल्लास बाहेर काढण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.अखेर आज बिबट्याच्या पिल्लास बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले आहे. या बछड्याची आई देखील परिसरातच असल्याने पिंजरा लावण्यात आला आहे. आई पिंजऱ्यात आल्यानंतर पिल्लाला व आईला सोबत त्यांच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे.

वन्यप्राणी पाण्याच्या शोधामध्ये फिरत असताना विहिरीमध्ये पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आताच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

Anchor: धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात शेतविहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

Voice:  धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात काल संध्याकाळी एका शेतविहिरीत बिबट्याचे तीन महिन्याचे पिल्लू पडले होते
शेतकऱ्यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले
बिबट्याच्या पिल्लास बाहेर काढण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले 
अखेर आज बिबट्याच्या पिल्लास बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले असून त्या पिल्लाची आई देखील परिसरात असल्याने तिच्या साठी पिल्लाला पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून आई पिंजऱ्यात आल्यानंतर पिल्लाला व आईला सोबत त्यांच्या अधिवासात सोडण्याचा वनविभागाचा प्रयत्न सुरू आहे.

VIS SEND ON WHATS APP

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.