ETV Bharat / state

LIVE: धुळ्यात एमआयएमचे फारुक शहा विजयी - dhule election update

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील काँग्रेसला तीन आणि भाजपला दोन मतदारसंघ मिळाले होते. यंदा धुळ्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धुळ्यात मतमोजणीला सुरुवात
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:24 AM IST

Updated : Oct 24, 2019, 6:12 PM IST

धुळे - महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीस सुरुवात झाली असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, विधानसभेसाठीचे मतदान 21ऑक्टोबरला पार पडले. धुळे जिल्ह्यात एकूण 5 मतदारसंघ आहेत. येथील जास्तीत-जास्त जागेसाठी युतीसह आघाडीनेही कंबर कसली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात काँग्रेसला ३ आणि भाजपला २ मतदारसंघ मिळाले होते. यंदा धुळ्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • LIVE UPDATE
  • धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील विजयी
  • धुळे शहरात एमआयएमचे फारुक शहा 2 हजार 672 मतांनी विजयी
  • धुळे शहर मतदारसंघात अनिल गोटेंचा पराभव
  • धुळे शहर मतदारसंघात एमआयएमचे फारुक शहा 3 हजार 882 आघाडीवर
  • धुळे शहर मतदारसंघात अनिल गोटे 499 मतांनी आघाडीवर
  • शिरपूर मतदारसंघात भाजपचे काशिराम पावरा 48 हजार 473 मतांनी विजयी
  • शिरपूर मतदारसंघात काशीराम पावरा आघाडीवर
  • धुळे शहरात अनिल गोेटे 10 हजार 734 मतांनी आघाडीवर
  • शिंदखेडा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांचा पराभव 42 हजार 530 मतांनी केला आहे
  • धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटील 7 हजार 618 मतांनी आघाडीवर
  • शिरपुर मतदारसंघात काशीराम पावरा 27 हजार 91 मतांनी आघाडीवर
  • शिंदखेडा मतदार संघात जयकुमार रावल 38 हजार 700 मतांनी आघाडीवर
  • दहाव्या फेरीत धुळे शहरातील अपक्ष उमेदवार अनिल गोटे आघाडीवर
  • भाजप मोहन सुर्यवंशी 2670 मतांनी आघाडीवर
  • साष्ट्रवादीचे संदीप बेडसे 34 हजार 251 मतांनी आघाडीवर
  • भाजपचे शिवकुमार रावल 57 हजार 657 मतांनी आघाडीवर
  • अनिल गोटे 813 मतांनी आघाडीवर
  • जयकुमार रावल 23 हजार 406 मतांनी आघाडीवर
  • जयकुमार रावल 15 हजार 563 मतांनी आघाडीवर
  • राजवर्धन कदमबांडे 1798 मतांनी आघाडीवर
  • एमआयएमचे फारुक शहा 1151 मतांनी आघीडीवर
  • अपक्ष अनिल गोटे 2352 मतांनी आघाडीवर
  • शिवसेनेचे हिलाल माळी 1923 मतांनी आघाडीवर
  • पोस्टल मोतमोजणी सोबत जोरदार पावसालाही सुरवात झाली आहे.
  • शिरपूर मतदारसंघ काशीराम पावरा 5172 मतांनी आघाडीवर
  • धुळे ग्रामिणमध्ये ज्ञानज्योती भदाणे आघाडीवर
  • धुळे शहर अनिल गोटे आघाडीवर
  • धुळे ग्रामीण कुणाल पाटील आघाडीवर
  • जयकुमार रावल 11000 मतांनी आघाडीवर
  • शिवसेनेचे हिलाल माळी 1923
    मतदारसंघ महायुती महाआघाडी
    विजयी उमेदवार
    साक्री
    मोहन गोकुळ सुर्यवंशी (भाजप)
    धनाजी अहिरे (काँग्रेस)
    मंजुळा गावित अपक्ष
    धुळे ग्रामीण
    ज्ञानज्योती बदाणे पाटील (भाजप)
    कुणाल पाटील (काँग्रेस)
    कुणाल पाटील
    धुळे शहर
    फारुक शहा ( एमआयएम )
    अनिल गोटे
    फारुक शहा
    सिंदखेडा
    जयकुमार रावल (भाजप)
    संदीप बेडसे (राष्ट्रवादी)
    जयकुमार रावल
    शिरपूर
    काशिराम पावरा (भाजप)
    रणजीत भरत सिंग पावरा (काँग्रेस)
    काशिराम पावरा

Intro:महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज झाले असून काहीवेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे. या सोबत जिल्ह्यातील उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला देखील आठ वाजता सुरुवात होणार आहे. या मतमोजणीसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन सज्ज झाल आहे. मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर प्रत्येकाची कसून तपासणी करून त्यांना आत सोडण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रावर चा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी....

Body:मतमोजणीला काही वेळात होणार सुरुवात

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.