ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांचे ज्ञान 'सामान्य', मतमोजणीची तारीखच सांगितली चुकीची - केंद्रीय निवडणूक आयोग

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला. 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. मात्र, या मतमोजणीची तारीख खुद्द धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 26 ऑक्टोबर सांगितली आहे. त्यांनाच तारीख माहीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हाधिकारी देवराज गंगाथरन
author img

By

Published : Sep 21, 2019, 11:15 PM IST

धुळे - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला. 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. मात्र, या मतमोजणीची तारीख खुद्द धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 26 ऑक्टोबर सांगितली. त्यांनाच तारीख माहीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अजब! खुद्द धुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच मतमोजणीची तारीख सांगितली 26 ऑक्टोबर

हेही वाचा - कन्नड मतदारसंघात जाधवांची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना लोकसभेचा वचपा काढणार??

काय म्हणाले जिल्हाधिकारी?

संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा शनिवारी बिगुल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह हरयाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. पुढच्या महिन्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या बाबत माहिती देण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी देवराज गंगाथरन यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली मात्र मतमोजणी 24 तारखेला होणार असल्याचे सांगण्याऐवजी खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी 26 ऑक्टोबर ही तारीख मतमोजणीची असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मतमोजणीची तारीख पुरेशी माहित नसेल तर सर्वसामान्य जनतेने करायचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - 'लोकशाही महोत्सवाचे स्वागत, सर्वांनी यात सहभागी व्हा'

Intro:विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला, 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 तारखेला मतमोजणी होणार आहे, पण या मतमोजणीची तारीख खुद्द धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 26 ऑक्टोबर सांगितली असून त्यांनाच तारीख माहीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे, काय म्हणाले जिल्हाधिकारी तुम्हीच ऐका. Body:संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा शनिवारी बिगुल वाजला. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. पुढच्या महिन्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या बाबत माहिती देण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी देवराज गंगाथरन यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत निवडणुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली मात्र मतमोजणी 24 तारखेला होणार असल्याच सांगण्याऐवजी खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी 26 ऑक्टोबर ही तारीख मतमोजणीची असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मतमोजणीची तारीख पुरेशी माहित नसेल तर सर्वसामान्य जनतेने करायचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.