ETV Bharat / state

धुळे महापालिकेला मिळेना आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार - sudhakar deshmukh

धुळे महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची गेल्या महिन्यात उल्हासनगर येथे बदली झाली. सुधाकर देशमुख यांची बदली होऊन १ महिना उलटला आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात धुळे महापालिकेला नवीन आयुक्त लाभलेले नाही.

धुळे महापालिकेला आयुक्त मिळेना, जिल्हाधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार
author img

By

Published : Jun 30, 2019, 8:46 AM IST

Updated : Jun 30, 2019, 11:52 AM IST

धुळे - महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर येथे बदली होऊन १ महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरीही धुळे महापालिकेला अद्याप नवनियुक्त आयुक्त मिळत नसल्याने सध्या महापालिकेचा भार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर आहे.

धुळे महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची गेल्या महिन्यात उल्हासनगर येथे बदली झाली. सुधाकर देशमुख यांची बदली होऊन १ महिना उलटला आहे. मात्र गेल्या महिन्याभरात महापालिकेला नवीन आयुक्त लाभलेले नाही. सध्या सत्ताधारी पक्षाकडून नवनियुक्त आयुक्तांचा शोध सुरू असून महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.

सध्या महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे असून पूर्णवेळ आयुक्त लवकरात लवकर नियुक्त करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या मनासारखा आयुक्त मिळत नसल्याने विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Intro:धुळे महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर येथे बदली होऊन १ महिन्याचा कालावधी उलटला तरी धुळे महापालिकेला अद्याप नवनियुक्त आयुक्त मिळत नसल्याने सध्या महापालिकेचा भार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर आहे.

Body:धुळे महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची गेल्या महिन्यात उल्हासनगर येथे बदली झाली. सुधाकर देशमुख यांची बदली होऊन १ महिना उलटला आहे.मात्र गेल्या महिन्याभरात धुळे महापालिकेला नवीन आयुक्त लाभलेले नाही. सध्या सत्ताधारी पक्षाकडून नवनियुक्त आयुक्तांचा शोध सुरू असून महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे. सध्या महापालिकेचा आयुक्त पदाचा अतिरिक्त भार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे असून पूर्णवेळ आयुक्त लवकरात लवकर नियुक्त करण्याची मागणी केली जात आहे.मात्र सत्ताधारी पक्षाच्या मनासारखा आयुक्त मिळत नसल्याने विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.यामुळे धुळे महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.

Conclusion:
Last Updated : Jun 30, 2019, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.