ETV Bharat / state

धुळेकरांनी अनुभवला बर्निंग कारचा थरार; नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात

वाढत्या तापमानामुळे गाडीच्या इंजिनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

धुळेकरांनी अनुभवला बर्निंग कारचा थरार
author img

By

Published : May 5, 2019, 4:52 PM IST

धुळे - शहरासह परिसरात सध्या तापमान प्रचंड वाढले आहे. या वाढत्या तापमानामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरात मालेगाव येथून आलेल्या शाहिद खान यांच्या चारचाकी गाडीला आज दुपारी अचानक आग लागली. या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

धुळेकरांनी अनुभवला बर्निंग कारचा थरार

धुळे शहरासह परिसरात सध्याचे तापमान ४२ अंशावर जाऊन पोहोचले आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मालेगाव येथून धुळे शहरात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या शाहिद खान यांच्या (एमएच ०२ सी एल ९७४५) इंडिगो कंपनीच्या चारचाकी गाडीला अचानक आग लागली. ही घटना धुळे शहरातील जेल रोड भागात घडली. वाढत्या तापमानामुळे गाडीच्या इंजिनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गाडीतील कागदपत्रे देखील जळून खाक झाली आहेत.

Intro:धुळे शहरासह परिसरात सध्या तापमान प्रचंड वाढतंय, या वाढत्या तापमानामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात मालेगाव येथून आलेल्या शाहिद खान यांच्या चारचाकी गाडीला आज दुपारी अचानक आग लागली. या आगीत गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नागरिकांच्या मदतीने हि आग आटोक्यात आणण्यात आली. Body:धुळे शहरासह परिसरात सध्याचं तापमान ४२ अंशावर जाऊन पोहचलंय. या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून विविध ठिकाणी आग लागल्याच्या घटना देखील घडत आहे. धुळे शहरात अशीच एक घटना आज दुपारी घडली असून मालेगाव येथून धुळे शहरात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या शाहिद खान यांच्या एमएच ०२ सी एल ९७४५ क्रमांकाच्या इंडिगो कंपनीच्या चारचाकी गाडीला अचानक आग लागली. हि घटना धुळे शहरातील जेल रोड भागात घडली. वाढत्या तापमानामुळे गाडीच्या इंजिनला हि आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. गाडीला आग लागल्याचं नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने हि आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत गाडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून गाडीतील कागदपत्रे देखील जाळून खाक झाली आहेत. Conclusion:null

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.