ETV Bharat / state

जागा नावावर करून देण्यासाठी लाच मागणार्‍या सरपंचाला अटक

author img

By

Published : Nov 21, 2019, 12:34 AM IST

Updated : Nov 21, 2019, 6:53 AM IST

गावठाणची जागा नावावर करून देण्यासाठी 30 हजारांची लाच मागणार्‍या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. दिलीप चुडामण पाटील असे कारवाई करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. ते शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील सरपंच आहेत.

दिलीप चुडामण पाटील (सरपंच)

धुळे - गावठाणची जागा नावावर करून देण्यासाठी 30 हजारांची लाच मागणार्‍या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. दिलीप चुडामण पाटील असे कारवाई करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. ते शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील सरपंच आहेत.

शिंदखेडा पोलीस ठाण्यात कैलास पाटील यांनी फिर्याद दिली आहे. वायपूर शिवारातील सुमारे 22 वर्षांपासून कब्जात असलेली गावठाण जागा नावावर करावी यासाठी कैलास पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. सरपंच दिलीप पाटील यांनी हे काम करून देण्याच्या बदल्यात 30 हजारांची मागणी केली होती. कैलास पाटील यांनी याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पथकाने पडताळणी करून लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने सरपंच दिलीप पाटील याला अटक करण्यात आली आहे.

Intro:गेल्या 22 वर्षांपासून कब्जात असलेली गावठाण जागा नावावर करून देण्यासाठी तीस हजाराची लाच मागणार्‍या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. दिलीप चुडामण पाटील असे कारवाई करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे.

Body:शिंदखेडा पोलीस ठाण्यात कैलास पाटील यांनी फिर्याद दिली आहे. वायपूर शिवारातील सुमारे बावीस वर्षांपासून कब्जात असलेली गावठाण जागा नावावर करावी यासाठी कैलास पाटील यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता, सरपंच दिलीप पाटील यांनी हे काम करून देण्याच्या बदल्यात तीस हजाराची मागणी केली होती. कैलास पाटील यांनी याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पथकाने पडताळणी करून लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने सरपंच दिलीप पाटील याला अटक करण्यात आली आहे.Conclusion:
Last Updated : Nov 21, 2019, 6:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.