ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : धुळ्यातील विवाह सोहळा; वधू-वरासोबत सर्वांनी मास्क लावत पार पडले विधी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग होऊ नये, यासाठी सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे. धुळ्यातील एका विवाह सोहळ्यात वधू-वर वऱ्हाडी मंडळीसोबत भटजी बुवांनीही मास्क लावून लग्न समारंभाचा विधी पार पाडला.

कोरोना इफेक्ट धुळे
कोरोना इफेक्ट धुळे
author img

By

Published : Mar 20, 2020, 4:14 PM IST

Updated : Mar 20, 2020, 7:04 PM IST

धुळे - कोरोना विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता सगळीकडेच काळजी घेण्यात येत आहे. धुळ्यातील एका नववधू-वराने एका लग्नात मास्कचा वापर केला. तसेच वऱ्हाडींनासुद्धा मास्क देण्यात आले होते. विवाहाला आलेल्या कोणालाही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.

धुळ्यातील विवाह सोहळा; वधू-वरासोबत सर्वांनी मास्क लावत पार पडले विधी

दोंडाईचा येथे हे आज (शुक्रवारी) हा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यात वधू-वर वऱ्हाडी मंडळीसोबत भटजी बुवांनी देखील मास्क लावून लग्न समारंभाचा विधी पार पाडला. वधू-वरांनी तोंडाला मास्क लावूनच एकमेकांना हार गळ्यात घातला. मास्क लावूनच लग्न समारंभाच्या सर्व विधी पार पाडले. कोरोना विषाणूच्या वाढता प्रसार बघता खबरदारीचा उपाय म्हणून लग्नसमारंभात वाघ व मगरे कुटुंबीयांनी संपूर्णतः काळजी घेतल्याचे बघावयास मिळाले.

हेही वाचा - कोरोनाचे ३ नवीन रुग्ण, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात

Last Updated : Mar 20, 2020, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.