ETV Bharat / state

धुळ्यात गणपती विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू

author img

By

Published : Sep 10, 2019, 1:47 PM IST

शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील २२ वर्षीय युवकाचा गणपती विसर्जन करताना तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकित चतूर पाटील (वय, २२ वर्ष) असे मृत तरूणाचे नाव आहे.

मृत अंकित चतूर पाटील

धुळे - शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील २२ वर्षीय युवकाचा गणपती विसर्जन करताना तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकित चतूर पाटील (वय, २२ वर्ष) असे मृत तरूणाचे नाव आहे.

मृत अंकित चतूर पाटील
मृत अंकित चतूर पाटील

हेही वाचा - 28 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल

अंकित हा अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात बीसीएच्या(बॅचलर इन कॉम्प्युटर अॅप्लीकेशन) दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. गणपती विसर्जन करण्यासाठी गेला असता, अमळनेरच्या धार पाझर तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला.

Intro:
शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील २२ वर्षीय युवकाचा गणपती विसर्जन करतांना अमळनेर येथील तलावात बुडून म्रुत्यु झाल्याची घटना घडली आहे.
Body:धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथील अंकित चतूर पाटील (वय - २२ वर्ष) हा अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय येथे बिसीए च्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. तो गणपती विसर्जन करण्यासाठी अमळनेर येथील धार पाझर तलावात गेला.त्यावेळी तेथे बुडून त्याचा म्रुत्यु झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, २ बहिणी असा परिवार आहे . कुरखळी येथील प्रगतशील शेतकरी चतुर लहू पाटील (दोरीक)यांचा तो मुलगा होता.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.