ETV Bharat / state

चंद्रपूर: वाघाच्या मृत्यूचे गूढ कायम; विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या पोडसा(जुना) येथील संतोष चनकापुरे यांच्या शेतात मृत वाघ आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचा चमू घटनास्थळी हजर झाला आणि त्यांनी मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू केला.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या पोडसा(जुना) येतील संतोष चनकापुरे यांच्या शेतात मृत वाघ आढळून आला.
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:09 AM IST

Updated : Aug 26, 2019, 9:22 AM IST

चंद्रपूर- गोंडपीपरी तालुक्यातील मध्यचांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या धाबा वनपरिक्षेत्रातील पोडसा (जुना) गावालगत वाघाचा मृत्यूदेह शनिवारी सायंकाळी आढळून आला. या वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे गूढ अद्याप कायम आहे. त्याच्यावर विषप्रयोग झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या पोडसा(जुना) येथील संतोष चनकापुरे यांच्या शेतात मृत वाघ आढळून आला.

महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवर असलेल्या पोडसा(जुना) येतील संतोष चनकापुरे यांच्या शेतात मृत वाघ आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचा चमू घटनास्थळी हजर झाला आणि त्यांनी मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू केला. अशातच वाघाच्या मृत्यू स्थळापासून साधारणतः २०० मीटर अंतरावर डुक्कर मृतावस्थेत दिसून आले. या शोधमोहिमेत डुकराच्या जवळ विषारी औषध आढळून आले. यावरून वाघ आणि डुकराचा विषबाधेने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यानंतर वाघाचे शवविच्छेदन करून घटनास्थळाजवळ जाळण्यात आले. यावेळी चंद्रपूर वनवृताचे मुख्य वनसरंक्षक रामाराव, मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, साहाय्यक उपवनसंरक्षक विवेक मोरे, धाब्याचे वनपरिक्षेत्राधिकारी राउतकर आदीसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

धाबा वनपरिक्षेत्रातील वेडगाव बिटात येणाऱ्या पोडसा गावा शेजारी ही घटना घडली. घटनास्थळापासून पाच किलोमीटरवर जंगल नाही. दूरवर शेती असताना हा वाघ नेमका कुठून आला, शेजारीच डुकराचा मृत्यू कशाने झाला, असे अनेक प्रश्न यावेळी स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत. जंगल नसलेल्या परिसरात वाघाच्या शिरकावाणे स्थानिकांमध्ये भिती वाढली आहे.

Intro:
चंद्रपुर : गोंडपीपरी तालुक्यातील मध्यचांदा वनविभाअंतर्गत येणाऱ्या धाबा वनपरिक्षेत्रातील पोडसा(जुना) गावालगत वाघाचा मृत्यूदेह शनिवारी सायंकाळी आढळून आला. ह्या वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे गूढ अद्याप कायम आहे. त्याच्यावर विषप्रयोग झाला असा प्राथमिक अंदाज आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवर असलेल्या पोडसा(जुना) येतील संतोष चनकापुरे यांच्या शेतात मृत वाघ आढळून आला.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चम्मू घटनास्थळी हजर झाली.अन मृत्यूच्या कारनांची शोध सुरू झाली.अश्यातच वाघाच्या मृत्यू स्थळापासून साधारणतः २०० मिटर दुरीवर डुकर मृतावस्थेत दिसून आला.डूकराच्या जवळ विषरी औषधी या शोधमोहिमेत आढळून आली.यावरून विषबाधेने वाघ आणि डुकराचा मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज यावेळी घटनास्थळी उपस्थित वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.यानंतर वाघाचे शवविच्छेदन करून घटनास्थळाजवळ जाळण्यात आले.यावेळी चंद्रपूर वनवृताचे मुख्य वनसरंक्षक रामाराव,मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे,उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे,साहाय्यक उपवनसंरक्षक विवेक मोरे,धाब्याचे वनपरिक्षेत्राधिकारी राउतकर आदीसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.धाबा वनपरिक्षेत्रातील वेडगाव बिटात येणाऱ्या पोडसा गावशेजारी ही घटना घडली.घटनास्थळापासून सभोवताल ५ - ५ किलोमीटरवर जंगल नाही.दूरवर शेतीच-शेती लागून आहे.अशावेळी हा वाघ नेमका आला कुठन,शेजारीच डुकराचा मृत्यू कशाने झाला असावा,असे अनेक प्रश्न यावेळी स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.असे असतांना जंगल नसलेल्या परिसरात वाघाच्या शिरकावाणे स्थानिकांमध्ये भिती वाढली आहे.
Body:.Conclusion:
Last Updated : Aug 26, 2019, 9:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.