ETV Bharat / state

'गोंडपिपरी तालुक्याचा कायापालट करणार'

सुरुवातीला बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यानंतर पक्षीय कार्यालयासमोर प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणातुन सत्ताधारी भाजपवर तोफ डागली.

सुभाष धोटेंची गोंडपिपरीमध्ये सभा
author img

By

Published : Oct 18, 2019, 12:00 PM IST

चंद्रपूर - आमदार असताना विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी आपण बरीच कामे केली. तसेच पुढील काळात विकासाच्या विविध संकल्पना आहेत. आपण साथ द्या, मी गोंडपिपरी तालुक्याचा कायापालट करतो, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी केले. गोंडपिपरीतील प्रचारसभेत ते बोलत होते.

सुभाष धोटेंची गोंडपिपरीमध्ये सभा

सुरुवातीला बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यानंतर पक्षीय कार्यालयासमोर प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणातुन सत्ताधारी भाजपवर तोफ डागली. सभेदरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने सभा काही वेळातच आटोपती घ्यावी लागली.

हेही वाचा - चंद्रपुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ जणांवर तडीपारीची कारवाई

यावेळी सुनीता लोढीया, प्रकाश देवतळे, सुभाषा गौर, बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी, उपसभापती अशोक रेचनकर, नगराध्यक्ष सपना साखलवार,संतोष बडावार, सुरज माडूरावार, सुनील संकूलवार, संजय माडूरवार, नामदेव सांगडे, लता हुलके, शिला बागरे, फुलाताई नगारे, यांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा - चंद्रपुरात परतीच्या पावसाने धान पिकाचे नुकसान

Intro:गोंडपिपरी तालुक्याला स्वयंपुर्ण करणार;सूभाष धोटे काँग्रेस उमेदवार

प्रचार सभेत आश्वासन

चंद्रपूर

आमदार असतांना राजुरा विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली.गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी आपण बरेच कामे केलीत.पुढील काळात विकासाच्या विविध संबंध संकल्पना आहेत.आपण साथ द्या मी गोंडपिपरी तालुक्याचा कायापालट करणार असे भावनिक आवाहन काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी केले.
गोंडपिपरीत आज सांयकाळी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
पक्षाच्या नेत्या सुनीता लोढीया,प्रकाश देवतळे,सुभाषा गौर,बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी,उपसभापती अशोक रेचनकर,नगराध्यक्ष सपना साखलवार,सँतोष बःडावार,सुरज माडूरावार,सुनील संकूलवार,संजयु माडूरवार,,नामदेव सांगडे,लता हुलके,शिला बाःगरे,फुलाताई नगारे ,अदिंची यावेळी.उपस्थीती होती.
सुरवातीला बाईक रँलीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले.यानंतर पक्षीय कार्यालयासमोर प्रचार सभा घेण्यात आली.सुनीता लोढीयासमवेत उपस्थीताःनी आपल्या भाषणातुन सत्ताधारी भाजपवर तोफ डागली.
सभेदरम्यान मुसळधार पाऊस आल्याने शेवटी सभा आटोपती घ्यावी लागली .Body:विडीओ
प्रचार सभेला संबोधित करतांना सूभाष धोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.