ETV Bharat / state

चिमूरमध्ये वीज टॉवरवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू - चंद्रपूर गुन्हे बातमी

बलदेव खिरटकर यांच्या शेतात दुपारच्या सुमारास हा मृतदेह आढळला. दरम्यान या घटनेची शंकरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तर पोलीस हा अपघात आहे की, आत्महत्या याचा तपास करत आहेत.

Student dies in Chimur
चिमूरमध्ये वीज टॉवरवरून पडून विद्यार्थ्याचा मृतू
author img

By

Published : Dec 7, 2019, 7:00 PM IST

चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. शिवम मनोहर भानारकर (वय 15) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याचा वीज टॉवरवरून पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे, की अपघात आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - मुलाचा खून करून वडिलांचे आत्मसमर्पण, बल्लारपूर येथील घटना

याबाबत अधिक माहिती अशी की, बलदेव खिरटकर यांच्या शेतात दुपारच्या सुमारास हा मृतदेह आढळला. दरम्यान या घटनेची शंकरपूर माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तर पोलीस हा अपघात आहे की, आत्महत्या याचा तपास करत आहेत.

हेही वाचा - "तो" तळीराम शिक्षक निलंबित; मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांची कार्यवाही

भिसी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या शंकरपूर येथील बलदेव खिरटकर यांच्या शेतामध्ये वीज टॉवर आहे. या टॉवर जवळून जात असताना शेजारील शेतकरी वसंता कोल्हे यांना गावातील शिवम मनोहर भानारकर हा विद्यार्थी टॉवरखाली मृतावस्थेत पडलेला दिसला. त्यावेळी त्यांनी घटनेची शंकरपूर पोलिसांना माहिती दिली.

तर पोलिसांनी शिवमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवला आहे. शिवमच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नसून पुढील तपास भीसीचे पोलीस निरीक्षक गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी लोटकर करत आहेत.

Intro:इलेक्ट्रीक टॉवर खाली विद्यार्थ्यांच्या मृत्यू.....
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील घटना
चिमूर
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील शिवम मनोहर भानारकर वय 15 वर्ष या विद्यार्थ्यांचा गावातीलच बलदेव खिरटकर यांच्या शेतात दुपारच्या सुमारास आढळले .याची माहिती शंकरपुर पोलीस चौकी येथे देण्याात आली .घटनेची माहीती होताच पोलीस घटनास्थळी पोहचुन स्थळ पंचणामा केला .शिवमच्या मृत्युने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे ..
भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर येथील बलदेव खिरटकर यांचे शेतामध्ये इलेक्ट्रिक टाँवर आहे .या टॉवर जवळून जात असताना शेजारी शेत असेले शेतकरी वसंता कोल्हे यांना गावातीलच शिवम मनोहर भानारकर हा विद्यार्थी टॉवर खाली मृत अवस्थेत पडून असलेला दिसला .हे लक्षात येताच त्यांनी लगेच पोलीस चौकी शंकरपुर याना माहिती दिली. पोलीसांनी स्थळ पंचणामा करुण पोस्टमार्टम करीता प्रेत उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले . शिवमच्या मृत्युचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन पुढील तपास भिसीचे पोलीस निरीक्षक गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी लोटकर करीत आहे...
Body:शंकरपूर येथील शेतातील टॉवर खाली प्रेत Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.