ETV Bharat / state

चिमूर - पिंपळनेरी मार्गावर रिक्षा आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू - चंद्रपूर पोलीस बातमी

चिमूर - पिपळनेरी मार्गावर दुचाकी आणि रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात एकाच मृत्यू झाला असून पुढील पतास चिमूर पोलीस करत आहेत.

rickshaw-and-two-wheeler-accident-on-chimur-pimpalneri-road
चिमूर - पिंपळनेरी मार्गावर रिक्षा आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू
author img

By

Published : Jan 22, 2020, 9:37 AM IST

चंद्रपूर - मंगळवारी चिमूर - पिपंळनेरी मार्गावर व्याघ्रदर्शण धाब्याजवळ भरधाव दुचाकी व रिक्षाची धडक झाल्याने अपघाता झाला. या अपघातानंतर दुचाकीवरील दोघे जण महामार्गावर पडले. त्या दोघांना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकाला एका जखमीला पुढील उपचारासाठी नापूरला नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. महेश गणेश वाघ (वय - २१) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

चिमूर - पिंपळनेरी मार्गावर रिक्षा आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

मृत महेश व त्याचा खापरी येथील भावस भाऊ विवेक भय्याची वाकडे (वय२२) वर्ष प्राशासकीय कामासाठी चिमूरवरून स्टॅप घेऊन भिसी या गावी जात होते. याच वेळी प्रासी भरूण चिमूरच्या दिशेन रीक्षा येत होती. रीक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याने अपघात झाला. या अपघात दोघे ही गंभीर जखमी झाले. जखमीना महामार्गावरील व्यक्तीनी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. महेशच्या डोक्याला पोटाला व पायाला जबर मार बसल्याने त्याला डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवले मात्र, वाटेतच त्याच मृत्यू झाला. जखमी विवेकच्या पायाला जबर मार लागला आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चिमूर पलोसी ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:अॅटो बाईकच्या धडकेत एकाचा मृत्यु
- एक गंभीर
- चिमूर - पिंपळनेरी मार्गावरील घटना
चिमूर -
चिमूरवरून स्टॅपं पेपर घेवून भिसीला बाईकने मावस भाऊ जात होते आणी चिमूर वरूण प्रवासी भरून अॅटो भिसीला जात होते .चिमूर -पिपंळनेरी मार्गावरील व्याघ्रदर्शण धाब्याजवळ भरधाव असलेल्या बाईक व अॅटोची जबर धडक झाली. बाईक वरील दोन्ही महामार्गावरील काँक्रीट रस्त्यावर पडले यापैकी एकाला नागपूर रेफर केले असता वाटेतच मृत्यु झाला.मृतक व्यक्तीचे नाव महेश गणेश वाघ वय २१ वर्ष भिसी येथील रहीवासी आहे.घटना मंगळवार पाच वाजता दरम्यानची आहे.
मृतक महेश व त्याचा खापरी येथील मावस भाऊ विवेक भय्याजी वाकडे वय २२ वर्ष प्रशासकीय कामासाठी चिमूरवरून स्टॅपं घेवून भिसी ला जात होते .अॅटो प्रवासी भरूण चिमूर ला येत असताना बाईक अॅटोची धडक झाली. दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना महामार्गावरील व्यक्तीनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी आनले .महेशच्या डोक्याला, पोटाला व पायाला जबर मार बसल्याने त्याला डॉक्टरानी नागपूर रेफर केले असता भिसीच्या सामोरच वाटेत त्याचा मृत्यु झाला. जखमी विवेकच्या पायाला, पाटिला जबर मार आहे तो उपजिल्हा रुग्णालयात भरती आहे.
चिमूर पोलीसांनी गुन्हा नोंद केला पुढील तपास पोलीस करत आहे.Body:अपघात स्थळ , रूग्ण वाहीकेत नेताना Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.