ETV Bharat / state

चंद्रपुरात कोंबडा बाजारावर पोलिसांचा छापा; तीन आरोपी अटकेत - Chandrapur Crime news

मौजा व्याहाळ खुर्द येथील शेत शिवारात कोंबडा बाजार भरवून कोबंड्याच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कोंबडा बाजारावर धाड टाकली.

चंद्रपुरात चंद्रपुरात कोंबडा बाजारावर पोलीसांचा छापा
author img

By

Published : Nov 3, 2019, 7:53 PM IST

चंद्रपूर - सावली पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मौजा व्याहाळ खुर्द येथील कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी कोबंड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या सुदर्शन पितृ भोयर (वय- 25 वर्ष, नवेगाव तुकुम ), नामदेव विठु साखरे (वय - 50, कापशी), सुधीर अंबरीश राऊत (वय - 30) यांना अटक केली आहे. तर 10 दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - विम्याचा लाभ हवा असेल, तर कापूस पावसात भिजू द्या..! विमा प्रतिनिधीचा अजब सल्ला

मौजा व्याहाळ खुर्द येथील शेत शिवारात कोंबडा बाजार भरवुन कोबंड्याच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कोंबडा बाजारावर धाड टाकली. या ठिकाणाहून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली तर काही जण फरार होण्यात यशस्वी झाले. पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींच्या 10 दुचाकी आणि 3 कोंबड्या जप्त केल्या आहेत.

Intro:कोंबडबाजारात पोलीसांची धाड
दहा बाईक सह तिन आरोपी अटकेत
चंद्रपूर MHC10019
सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा व्याहाळ खुर्द येथील शेत शिवारात कोंबड बाजार भरवुन त्यात कोबंडयाच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची गुप्त माहीती पोलीस विभागास समजली .त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी धाड टाकुन कोबंडयाच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्यापैकी सुदर्शन पितृ भोयर वय २५ वर्ष , नवेगाव ( तुकुम ), नामदेव विठु साखरे वय ५० वर्ष, कापशी , सुधीर अंबरीश राऊत ,वय३० वर्ष , चक विरखल यांचे सोबतच दहा दुचाकी जप्त करण्यात आली .
ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कोबंड बाजार भरविल्या जातात ज्यामध्ये कोबंडयाची झुंज ठेवुन त्यांच्या पराजयावर मोठया प्रमाणात पैशे लावल्या जातात . हा खेळ शुद्ध जुगार असुन यामध्ये कोबंडयाचे जिव जातात . त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्या करीता पोलीस प्रशासण कार्यवाही करीत असतात . याच प्रकारे सावली पोलीस प्रशासणास व्याहाळ खुर्द येथील शेत शिवारात हा खेळ चालु असल्याच्या गुप्त माहीती वरून धाड टाकुण तिन आरोपी सह दहा दुचाकी आणी तिन कोंबडया जप्त करण्यात आल्या . काही फरार आरोपींचा शोध सावली पोलीस प्रशासण करीत आहे .
Body:आरोपी सह सावली पोलीसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.