ETV Bharat / state

पिपल्‍स रिपब्लिकन पक्षाचा मुनगंटीवार, शामकुळेंना पाठिंबा - विधानसभा निवडणूक न्यूज 2019

विधानसभा निवडणुकीत पिपल्‍स रिपब्लिकन पार्टी जरी काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचा घटक पक्ष आहे.  तरीही, केवळ विकासाच्‍या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार आणि नानाजी शामकुळे यांना पाठिंबा जाहीर करत असल्‍याचे पिपल्‍स रिपब्लिकन पार्टी चंद्रपूर जिल्‍हा शाखेने म्हटले आहे.

सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Oct 17, 2019, 12:25 PM IST

चंद्रपूर - जोगेंद्र कवाडे यांच्‍या नेतृत्‍वातील पिपल्‍स रिपब्लिकन पार्टीने महायुतीचे बल्‍लारपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नानाजी शामकुळे यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - महिलेच्या मतदान ओळखपत्रावर मृत व्यक्तीचा फोटो; निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

विधानसभा निवडणुकीत पिपल्‍स रिपब्लिकन पार्टी जरी काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचा घटक पक्ष आहे. तरीही, केवळ विकासाच्‍या मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवार आणि नानाजी शामकुळे यांना पाठिंबा जाहीर करत असल्‍याचे पिपल्‍स रिपब्लिकन पार्टी चंद्रपूर जिल्‍हा शाखेने म्हटले आहे.

हेही वाचा - काँग्रेसचे काम मी तळागळापर्यंत नेले, म्हणून विजय निश्चित - सुभाष धोटे

फक्‍त चंद्रपूर विधानसभा व बल्‍लारपूर विधानसभा मतदारसंघच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्‍हा विकासाचे विविध टप्‍पे अनुभवत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूर जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर झाला आहे. त्‍यामुळे पक्षीय मतभेदाच्‍या भिंती बाजूला सारून पिपल्‍स रिपब्लिकन पार्टीतर्फे सुधीर मुनगंटीवार आणि नानाजी शामकुळे यांना सक्रीय पाठिंबा जाहीर करत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना त्‍यांच्‍या विजयासाठी परिश्रम घेण्‍याचे आवाहन पिपल्‍स रिपब्लिकन पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश दुर्योधन, जिल्‍हा महासचिव तेजराज मानकर, शहराध्‍यक्ष अनिल रामटेके, शहर महासचिव सचिन मानकर यांनी केले.

Intro:चंद्रपुर : प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्‍या नेतृत्‍वातील पिपल्‍स रिपब्लिकन पार्टीने महायुतीचे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार नानाजी शामकुळे यांना पाठींबा जाहीर केला आहे.

या विधानसभा निवडणूकीत पिपल्‍स रिपब्लिकन पार्टी जरी कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचा घटक पक्ष असला तरीही केवळ विकासाच्‍या मुद्दयावर सुधीर मुनगंटीवार आणि नानाजी शामकुळे यांना पाठींबा जाहीर करीत असल्‍याचे पिपल्‍स रिपब्लिकन पार्टी चंद्रपूर जिल्‍हा शाखेने म्‍हटले आहे. फक्‍त चंद्रपूर विधानसभा व बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रच नव्‍हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्‍हा विकासाचे विविध टप्‍पे अनुभवत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूर जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर झाला आहे. त्‍यामुळे पक्षीय मतभेदाच्‍या भिंती बाजूला सारून पिपल्‍स रिपब्लिकन पार्टीतर्फे सुधीर मुनगंटीवार आणि नानाजी शामकुळे यांना सक्रीय पाठींबा जाहीर करत कार्यकर्ते व पदाधिका-यांना त्‍यांच्‍या विजयासाठी परिश्रम घेण्‍याचे आवाहन पिपल्‍स रिपब्लिकन पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष हरीश दुर्योधन, जिल्‍हा महासचिव तेजराज मानकर, शहर अध्‍यक्ष अनिल रामटेके, शहर महासचिव सचिन मानकरBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.