ETV Bharat / state

लॉयड मेटल कारखान्यात पुन्हा एका कामगाराचा मृत्यू, पंधरा दिवसातील दुसरी घटना - Lloyd metal factory chandrapur news

घुग्गुस शहराच्या मध्यभागी असलेल्या लॉयड मेटल या कारखान्यात आज पुन्हा एकदा एका कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला. प्रथम पाळीमध्ये कार्यरत भोला पचारे नामक कामगार कन्व्हेअर बेल्टमध्ये येऊन चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

One worker killed in Lloyd metal factory chandrapur
लॉयड मेटल कारखान्यात पून्हा एका कामगाराचा मृत्यू
author img

By

Published : Jan 30, 2020, 11:35 PM IST

चंद्रपूर - घुग्गुस शहराच्या मध्यभागी असलेल्या लॉयड मेटल या कारखान्यात आज पुन्हा एकदा एका कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला. प्रथम पाळीमध्ये कार्यरत भोला पचारे नामक कामगार कन्व्हेअर बेल्टमध्ये येऊन चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

लॉयड मेटल कारखान्यात पून्हा एका कामगाराचा मृत्यू

हेही वाचा - 'सीएए'च्या समर्थनार्थ हिंदुराष्ट्र सेनेचे आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

कामगार मरण पावल्याची घटना गावात पसरतास लॉयड मेटल्सच्या कारखान्याच्या मुख्य द्वाराजवळ गावकरी, नातेवाईक पोचले. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी १६ जानेवारीला सुद्धा विद्युत तारेच्या स्पर्शाने एका वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. यावेळी मृताच्या कुटुंबाला 40 लाखांची मदत देण्याचे मान्य करण्यात आले होते. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळेच या दोन्ही घटना घडत असल्याचे समोर आले आहे. कंपनी व्यवस्थापनाने मृताच्या कुटुंबाला ५५ लाखांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मृताचे नातेवाईक विवेक बोढे, रोशन पचारे, पवन अगधारी, ईबादुल सिद्धीकी, मुन्ना लोंढे व प्रशासन तर्फ मेहता ठाणेदार सत्यजीत आमले यांनी तडजोड करून मृताच्या नातेवाईकांना ५५ लाख रुपये सानुग्रह रक्कम देण्याचे कबूल केल्यानंतर वातावरण शांत झाले.

Intro:चंद्रपूर : घुग्गुस शहराच्या मध्यभागी असलेला लॉयड मेटल या कारखान्यात आज पुन्हा एकदा एका कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला. प्रथम पाळी मध्ये कार्यरत भोला पचारे नामक कामगार कन्व्हेअर बेल्ट मध्ये येऊन चिरडल्या गेल्याने कामगार जागीच मरण पावला. पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

कामगार मरण पावल्याची घटना गावात पसरतास लॉयड मेटल्सच्या कारखान्याच्या मुख्य द्वाराजवळ गावकरी, नातेवाईक पोचले. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी १६ जानेवारीला सुद्धा विद्युततारेच्या स्पर्शाने एका वाहनचालका मृत्यू झाला होता. यावेळी मृतकाच्या कुटुंबाला 40 लाख मदत देण्याचे मान्य करण्यात आले होते. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच आज ही दुसरी घटना घडली. यात कन्व्हेअर बेल्ट मध्ये फसून भोला पचारे या कामगाराचा मृत्यू झाला. यातून कंपनीच्या बेजबाबदारपणामुळेच ह्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. कंपनी व्यवस्थापनाने मृतकाच्या कुटुंबाला 55 लाखाची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मृतकाचे नातेविक विवेक बोढे रोशन पचारे, पवन अगधारी, ईबादुल सिद्धीकी, मुन्ना लोंढे व प्रशासन तर्फ मेहता ठाणेदार सत्यजीत आमले यांनी तडजोड करून मृतकाचे नातेवाईक यांना ५५ लाख रु सानुग्रह राशी देण्याचे कबूल केल्या नंतर वातावरण शांत झाले.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.