चंद्रपूर - अज्ञात वाहनाच्या धडकेच दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना राजूरा-बल्हारपूर मार्गावरील उड्डाणपुलाजवळ घडली. निलेश मनोहर कोरेवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर शांताराम जूमनाके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी राजूरा ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्यादित चंद्रपूर येथे गट सचिव पदावर कार्यरत असलेले निलेश कोरेवार आणि शांताराम जूमनाके हे दूचाकीने बल्हारपूरकडे निघाले होते. दरम्यान, उड्डाणपुलाजवळ त्यांच्या चुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत निलेश कोरेवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शांताराम जूमनाके हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहीती मिळताच राजूरा पोलिसांनी घटनास्थळ दाखल झाले. उपचारासाठी जखमींना राजूरा ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले आहे. पुढील तपास राजूरा पोलीस करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेच दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - accident in chandrapur
अज्ञात वाहनाच्या धडकेच दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना राजूरा-बल्हारपूर मार्गावरील उड्डाणपुलाजवळ घडली. निलेश मनोहर कोरेवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
![अज्ञात वाहनाच्या धडकेच दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू one person died in accident in chandrapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7557299-1020-7557299-1591783454244.jpg?imwidth=3840)