ETV Bharat / state

दोन ट्रकच्या मध्ये चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

author img

By

Published : Jan 29, 2020, 1:54 PM IST

दोन ट्रकच्या मध्ये चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

मृत प्रफुल्ल खामनकर
मृत प्रफुल्ल खामनकर

चंद्रपूर - दोन ट्रकच्या मध्ये चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गडचांदूर येथे घडली आहे. प्रफुल्ल खामनकर, असे मृतकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रक खडी (क्र. एम एच 34 बि जी 7767) भरुन गडचांदूरहून राजुराकडे जात होता. ट्रकचा पाठीमागे प्रफुल्ल खामनकर हा आपल्या मोटारसायकलवरून ( क्र. एम एच 34 - 8838) कामावर चालला होता. तर खामनकर यांचा दूचाकी मागे आणखी एक ट्रक खडी भरून (एम एच 34 बी जी 7786) जात होता.

दुचाकीच्या पुढील ट्रकने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे त्यामागे दुचाकीस्वार खामनकरने ही ब्रेक मारला. पण, दुचाकीच्या मागे असणाऱ्या ट्रकला लागलीच ब्रेक लागला नाही. त्यामुळे दुचाकीच्या मागच्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी पुढील ट्रकला धडकली. त्यामुळे दुचाकीस्वार चिरडला गेला. यात प्रफुल्ल खामनकर याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास गडचांदूर पोलीस करत आहेत.

Intro:पहील्या ट्रकने ब्रेक मारला,दूसर्या ट्रकने चिरडले ;विचित्र अपघातात दूचाकीस्वार ठार

चंद्रपूर

एक ट्रक समोर चालला होता.मध्ये दूचाकीस्वार.दूचाकीस्वाराचा मागुन एक ट्रक येत होता. पहील्या ट्रक चालकाने ब्रेक दाबला.दूचाकीस्वाराने ब्रेक लावला. मात्र दूचाकीस्वाराचा मागे असलेल्या ट्रकने दूचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दूचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे घडली. प्रफुल्ल खामनकर असे मृतकाचे नाव आहे.

पोलीस सुत्राच्या माहिती नुसार ट्रक क्रमांक एमएच 34 बिजी 7767 हा ट्रक गीटी भरुन गडचांदूर कडुन राजुरा कडे जात होता. ट्रकचा पाठीमागे मोटारसायकल क्रमांक एमएच ( 34 - 8838 ) घेऊन प्रफुल्ल खामनकर हा आपल्या अंबुजा सिमेंट कंपनीत कामावर चालला होता.
खामनकर यांचा दूचाकी मागे एमएच 34 - बीजी 7786 क्रमांकाची गिट्टीने भरलेली ट्रक गडचांदूर वरुन राजुरा कडे जात होती. पहील्या ट्रकने अचानक ब्रेक मारला. त्या मागे असणारा दूचाकी चालविणार्या खामनकरने ही ब्रेक मारला .परंतु दूचाकीचा मागे असणार्या ट्रकने दूचाकीला जोरदार धडक दिली. दूचाकी समोर उभ्या असलेल्या ट्रकला जावून भिडली. यात चालक दूचाकी चालक प्रफुल्ल खामनकर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास पोलीस करित आहेत.Body:फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.