ETV Bharat / state

lightning strike In Chandrapur : वीज पडून मायलेकींचा मृत्यू, दुर्गापूर परिसरात शोककळा - Durgapur Police Station

चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून ( lightning strike In Chandrapur ) आई आणि दोन मुलींचा मृत्यू ( Mother Daughter Died ) झाल्याची घटना घडली. दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या ( Durgapur Police Station ) हद्दीतील वरवट येथे ही घटना घडली. या घटनेमुळे वरवट परिसरात शोककळा पसरली आहे.

lightning strike
lightning strike
author img

By

Published : Jun 22, 2022, 1:35 PM IST

चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून ( Power Outage In Chandrapur ) आई आणि दोन मुलींचा मृत्यू ( Mother Daughter Died ) झाल्याची घटना घडली. दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या ( Durgapur Police Station ) हद्दीतील वरवट येथे ही घटना घडली. या घटनेमुळे वरवट परिसरात शोककळा पसरली आहे.

चंद्रपूर - दुपारच्या सुमारास मायलेकी अंगणात बसून असताना अचानक वीज पडली आणि त्यात आई आणि दोन मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरवट येथे घडली. मृतकांचे नाव संगीता रामटेके (आई, वय 40), रागिणी (मुलगी, वय 16) आणि प्राजक्ता असे आहे. घरासमोरील अंगणात बसून असताना अचानक पणे वीज कोसळली यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंब प्रमुख गौतम रामटेके ऑटो चालवितात. नेहमीप्रमाणे ते ऑटो घेऊन बाहेर गेले होते, मात्र दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरणाने विजेचा कडकडाट झाला होता. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.