ETV Bharat / state

संतापजनक ! चंद्रपूरात आजोबाकडून सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण - ब्रम्हपूरी चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ब्रम्हपूरी तालुक्यात एका सात वर्षीय चिमुकलीवर तिच्या आजोबांनीच लौंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चंद्रपूर
आजोबाने केला नातीवर बलात्कार
author img

By

Published : Feb 7, 2020, 7:31 AM IST

चंद्रपूर- राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात देखील नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात सख्ख्या आजोबानेच सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

पीडित मुलीची आई मुलगी लहान असतानाच मरण पावली आहे. तिचे वडील कामासाठी बाहेर गावी गेले असता, तिच्या संगोपनाची जबाबदारी असलेल्या आजोबानेच तिच्यासोबत हे दुष्कृत्य केले आहे.

हेही वाचा... "हिंगणघाट पीडितेच्या डोळ्यांची सूज कमी मात्र श्वसन यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता"

पीडित मुलगी शाळेत जेवणाच्या सुटीमध्ये उपाशी राहिली असता, शिक्षकांनी तिला कारण विचारले. तेव्हा तिने शिक्षकांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर शिक्षकांनी याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी याबाबतची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात दिली.

यानंतर पोलिसांनी 60 वर्षीय नराधम आजोबाला अटक केली आहे. तसेच पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा... शीना बोरा हत्याकांड : मुंबई उच्च न्यायालयाकडून पीटर मुखर्जीला जामीन मंजूर

Intro:Body:
चंद्रपूर : राज्यात लहान मुली, युवतींवर हल्ले लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली गावात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. सख्खा आजोबा आपल्या सात वर्षीय नातीचे लैंगिक शोषण करीत असल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पीड़ित चिमुकलीची आई लहान असताना मरण पावली व वडील कामासाठी बाहेर गावी गेले असता तीच्या संगोपनाची जबाबदारी आजी-आजोबा वर आली. पीड़ित मुलगी इत्तया दुसर्‍या वर्गात शिकते. ती 5 फरवरीला दुपारच्या सुमारास शाळेत जेवनाच्या सुट्टी मध्ये पीड़ित मुलगी उपाशापोटी असल्याचे आपल्या शिक्षकांना सांगितले. तीला का बरं उपाशी असल्याचे विचारले असता सर्व हकिकत पिडीत मुलीने वर्ग शिक्षकांना सांगितले व शिक्षकांनी यांची माहिती उपविभागीय अधिकारी यांना सांगितली. त्यांनी याची तक्रार ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला केली. त्यानुसार 60 वर्षीय नराधम आजोबाला काल रात्री अटक करण्यात आली. पीड़ित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय चंन्द्रपुर येथे पाठविण्यात आले. आरोपीला आज न्यायालयात प्रस्तुत केल्यानंतर या आरोपी आजोबाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.