ETV Bharat / state

चंद्रपुरातील राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकरांचा भाजप प्रवेश निश्चित - गडचांदूर नगराध्यक्ष भाजप प्रवेश

राजुरा विधानसभा मतदारसंघातील बऱ्याच गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा देखील भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.  चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकही उमेदवारी दिलेली नाही.

चंद्रपुरातील राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा भाजप प्रवेश निश्चित
author img

By

Published : Oct 12, 2019, 9:38 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदूर येथील राष्ट्रवादीच्या नगर परिषद अध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे यांनी ३ नगरसेवकांसह भाजप प्रवेश केला. तसेच कोरपना तालुक्यातील २५० कार्यकर्त्यांनी देखील सुधीर मुनगंटीवार आणि राजुराचे ज्येष्ठ नेते अरुण म्हस्की यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. राजुरा विधानसभा मतदारसंघातील बऱ्याच गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा देखील भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

चंद्रपुरातील राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा भाजप प्रवेश निश्चित

चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकही उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये पक्षांबद्दल रोष होता. आघाडी पक्षाकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याने सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदाचा व सद्स्यत्वाचा राजीनामा देत येत्या काही दिवसात भाजप पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार सुदर्शन म्हणाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कमळ हातात घेतल्याने भाजपची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे.

Intro:राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूदर्शन निमकरांचा भाजप प्रवेश ठरला

गडचांदूर नगराध्यक्षासह २५० कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

चंद्रपूर

जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला एकही ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये पक्षांबद्दल रोष होता. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता आघाडी पक्षाकडून सन्मानपुर्वक वागणूक मिळत नसल्याने सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याच्या प्रतिक्रिया आल्या. कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत येत्या काही दिवसात भाजपा पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहीती माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माजी आमदार निमकरांचा भाजप प्रवेश निश्चित होताच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या गडचांदूर नगर परिषदेचा अध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे ह्यांनी तिन नगरसेवक आणि कोरपना तालुक्यातील गावोगावच्या २५० कार्यकर्त्यांसह चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार,ॲड. संजय धोटे व भाजपा राजुरा चे जेष्ठ नेते अरुण मस्की ह्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला .

राजूरा विधानसभा मतदारसंघातील बर्याच गावात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे. अश्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा नेत्यांनी कमळ हातात धरल्याने भाजपाची ताकद वाढली, असे बोलले जात आहे.Body:विडीओ..
सूदर्शन निमकर पत्रकार परिषदेत बोलतांनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.