ETV Bharat / state

Farmer Will Get Compensation शेतकऱ्यांना मिळणार धारीवाल कंपनीकडून 70 लाखांची नुकसान भरपाई, खासदार धानोरकरांच्या प्रयत्नाला यश

धारिवाल इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या Dhariwal Infrastructure Company जलाशय झिरपल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे नुकसान केले आहे. मात्र तक्रारीनंतरही शेतकऱ्यांना याबाबत मोबदला Farmer Will Gets Compensation From Dhariwal Company मिळाला नव्हता. खासदार बाळू धानोरकरांना Farmer Will Gets Compensation Due To Mp Balu Dhanorkar शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याची मागणी केली. प्रशासनाने याबाबत समिती नेमून धारीवाल कंपनीला Dhariwal Company शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्याची माहिती खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

Mp Balu Dhanorkar
कामाची पाहणी करताना खासदार बाळू धानोरकर
author img

By

Published : Dec 22, 2022, 1:07 PM IST

चंद्रपूर - ताडाळी येथील धारिवाल इंफ्रास्ट्रक्चर कंपनीमुळे Dhariwal Infrastructure Company अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. कंपनीचे जलाशय झिरपल्यामुळे Farmer Will Gets Compensation From Dhariwal Company मागील सात वर्षांपासून शेतकरी शेती करण्यापासून वंचित झाले होते. याबाबत अनेक तक्रारी करूनही कंपनीकडून Dhariwal Company कुठलाही मोबदला कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने या पीडित शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र खासदार बाळू धानोरकरांनी Farmer Will Gets Compensation Due To Mp Balu Dhanorkar सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या अश्रूंची किंमत कंपनीला चुकवावी लागणार. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा 28 शेतकऱ्यांना 2015 पासून आत्तापर्यंत 62 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश प्रशासनाने या कंपनीला दिले आहेत.

पाण्याची पाईपलाईन गेल्यामुळे मोजावे लागणार 9 लाख रुपये शिवाय ज्या ठिकाणाहून कंपनीच्या Dhariwal Company पाण्याची पाईपलाईन गेली आहे या जागेची मोजणी करण्यासाठी कंपनीला भूमी अभिलेख कार्यालयाकडे 9 लाख रुपये जमा करावे लागणार, अशा पद्धतीने एकूण 70 लाखांचा भरणा धारीवाल कंपनीला Farmer Will Gets Compensation From Dhariwal Company करावा लागणार आहे.

खासदार बाळू धानोरकरांनी दिली होती प्रकल्पाला भेट खासदार बाळू धानोरकर यांनी धारीवाल कंपनीच्या Farmer Will Gets Compensation From Dhariwal Company विरोधात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट दिली. यावेळी अनेक आक्षेपार्ह बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. वर्धा नदीच्या मधोमध पाणी उपसा केला जातो. तसेच जिथे साठवणूक केली जाते तिथे, जमीन पाझरून आजूबाजूची शेतीला मोठे नुकसान होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश धानोरकर यांनी Farmer Will Gets Compensation Due To Mp Balu Dhanorkar दिले होते. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आली. यामध्ये तहसिलदार, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समितीचा समावेश होता. या चार अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला आहे.

२८ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान धारिवाल कंपनीच्या Farmer Will Gets Compensation From Dhariwal Company जलाशयातून पाझर निर्माण होऊन परिसरातील २८ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे होणारे नुकसान तलाठी व कृषी सहाय्यकांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता समोर आले. या शेतकऱ्यांचे शेतपिकांचे नुकसान व जमीन पडित राहिल्याने वर्ष २०१५-१६ पासून आजपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम ६२,३६,९२२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. वर्धा नदीवरून जलाशयाकडे शेतकऱ्यांच्या व शासकीय परवानगी शिवाय शेतजमिनीतून पाईप लाईन टाकली आहे. धारिवाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे शिवधुरा मोजणीचा अर्ज प्रलंबित असल्याचे सांगितले.

कंपनीने मोजणीची रक्कम भरली नाही मात्र धारिवाल कंपनीला Dhariwal Infrastructure Company मोजणीची रक्कम ९,३६,०० रुपये भरणा करण्याबाबत कळविण्यात येऊनही मोजणी फी कंपनीने भरली नाही अशी बाब निदर्शनास आली. अशा पद्धतीने एकूण 70 लाखांचा भरणा धारीवाल कंपनीला करावा लागणार आहे. येत्या आठवड्यात बैठक घेऊन या प्रकरणी निकाल लावण्यात येईल, असे खासदार बाळू धानोरकर Farmer Will Gets Compensation Due To Mp Balu Dhanorkar यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.