ETV Bharat / state

नागभीड येथे आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह - चंद्रपूर महिलेचा कुजलेला मृतहेद

नागभीड येथील गोसेखुर्द कॉलनी परिसरात काहीतरी कुजल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी खाणीच्या परिसरात शोध घेतला असता, सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. नागरिकांनी तत्काळ याची सूचना नागभीड पोलिसांना दिली.

महिलेचा कुजलेला मृतहेद
महिलेचा कुजलेला मृतहेद
author img

By

Published : Dec 4, 2019, 10:32 AM IST

चंद्रपूर - नागभीड शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरूमाच्या खाणीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागभीड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटली असून सोनु असलम खान पठाण (वय, २८) असे या महिलेचे नाव आहे.

नागभीड येथील गोसेखुर्द कॉलनी परिसरात काहीतरी कुजल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी खाणीच्या परिसरात शोध घेतला असता, सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. नागरिकांनी तत्काळ याची सूचना नागभीड पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाअंती हा मृतदेह सोनु अस्सलम खान पठाण महिलेचा असल्याचे समजले.

महिलेचा कुजलेला मृतहेद
महिलेचा कुजलेला मृतहेद

हेही वाचा - हैदराबाद बलात्कार, दिव्यांग व्यक्तीने एकट्याने केला निषेध

मृत महिला ही 27 नोव्हेंबरपासून बेपत्ता होती. तिचे वडील असलम खान पठाण यांनी 30 नोव्हेंबरला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती. असलम पठाण यांनी सापडलेल्या मृतदेहाची ओळख केली. मृत महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास नागभीड पोलीस करत आहेत.

Intro:नागभिड येथे आढळले तरूणीचे प्रेत
चंद्रपूर
नागभिड शहरापासुन दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोसेखुर्द कॉलनी मागे मुरूमाच्या खदानी मध्ये एका महिलेचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली आहे .या विषयी माहीती नागभिड पोलीसांना देण्यात आली .पोलीसांनी स्थळ पंचणामा केला . प्रेताची ओढख पटली असुन तिचे नाव सोनु असलम खान पठान वय २८ आहे .
नागभिड येथील गोसेखुर्द कॉलनी परिसरात सडका दुर्गध सुटल्याने नागरिकांनी खदान परीसरात शोध घेतला असता एक मृतदेह सडक्या अवस्थेत पडला असल्याचे आढळले ,नागरिकांनी याची सूचना नागभीड पोलीसाना दिली .पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवल्याने त्या महिलेची ओळख सोनु अस्सलम खान पठाण म्हणून पटली.सोनूचे वडील असलम खान पठाण यांनी 27 नोव्हेम्बर पासून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार 30 नोव्हेम्बरला दिली होती.असलम पठाण यांच्या वर्णनावरून त्या महिलेची ओळख पटली, नंतर वडिलांनी सुद्धा तो मृतदेह सोनूचा असल्याची कबुली दिली.
मृतक महिलेला 1 मुलगा व 1 मुलगी आहे, तिचा मृत्यू कश्याने झाला या मागचे गूढ अजून कायम आहे ही सर्व बाबी पोलीस तपासात निष्पन्न होणार पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे
Body:तरूणीचे प्रेत Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.