ETV Bharat / state

नागभीड येथील स्मशानभूमी बनली कचरा डम्पींग यार्ड - Chandrapur

नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील घनकचरा या हिंदू स्मशानभूमीत आणून टाकला जात आहे. परंतु येथे आणून टाकत असलेला प्रत्येक कचरा हा जैविक स्वरूपात नसून अतिशय घाण आणि किटकजन्य आहे. त्यामुळे परिसरातील वातावरणात दुर्गंधी पसरत असून परिसरातील पिण्याचे पाणी दूषित होत आहे.

मनसे
author img

By

Published : Nov 9, 2019, 5:12 PM IST

चंद्रपूर - ग्रामीण रुग्णालय नागभीडच्या बाजूला नागभीड नगरपरिषदच्या वतीने हिंदू स्मशानभूमी आहे. येथे नगरपरिषदेकडून कचरा टाकल्या जातो. ही स्मशानभूमी आरोग्य विभाग, गोसेखुर्द, शिवनगर आणि आदर्श कॉलनी यांच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील कचऱ्याची दुर्गंधी सदर परिसरात पसरत असून त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील कचरा संकलनास विरोध करून कचरा संकलनासाठी आलेल्या गाड्या अढवून धरल्या.

नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील घनकचरा या हिंदू स्मशानभूमीत आणून टाकल्या जातो. परंतु येथे आणून टाकत असलेला प्रत्येक कचरा हा जैविक स्वरूपात नसून अतिशय घाण आणि किटकजन्य आहे. त्यामुळे परिसरातील वातावरणात दुर्गंधी पसरत असून परिसरातील पिण्याचे पाणी दूषित होत आहे. तसेच परिसरातील लोकांना अनेक आजार होताना दिसत आहे. तरीपण नगरपरिषद या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने आज सर्व घंटागाडी अडवून आंदोलन केले व नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष बंडू गेडाम, सुधीर राजगडकर, पुंडलिक ठाकरे, सौ. धारने ताई, आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा- ...म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील 4 सरपंचांसह 71 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द

Intro:* स्मशानभूमी बनले कचरा डंम्पीग यार्ड
मनसेचे घंटागाडी अडवा आंदोलन*
चिमूर MHCHD10019
नागभीड नगरपरिषद च्या वतीने ग्रामीण रुग्णालय नागभीड च्या बाजूला हिंदू स्मशानभूमी आहे तेथे नगरपरिषद कचरा आणून टाकते.परंतु जिथे कचरा आणून टाकला जतो तिथे आरोग्य विभाग ,गोसेखुर्द,शिवनगर आणि आदर्श कॉलनी यांच्या अगदी जवळ आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील कचरा संकलनास विरोध करून कचरा संकलनासाठी आलेल्या गाड्या अढवून धरल्या.
नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील घनकचरा या हिंदू स्मशानभूमीत आणून टाकल्या जाते.परंतु येथे आणून टाकत असलेला प्रत्येक कचरा हा जैविक स्वरूपात नसून अतिशय घान आणि किटकजन्य आहे,त्यामुळे परिसरातील वातावरणात दुर्गंधी पसरत असून परिसरातील पिण्याचे पाणी दूषित होत असून त्यामुळे अनेक आजार परिसरातील लोकांना होताना दिसत आहे, तरीपण नगरपरिषद या सर्व बाबीकले जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.मनसेने आज सर्व घंटागाडी अडवून आंदोलन केले व नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली.यावेळी मनसे तालुका अध्यक्ष बंडू गेडाम,सुधीर राजगडकर, पुंडलिक ठाकरे, सौ धारने ताई,आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.Body:मनसेचे घंटागाडी अडवा आंदोलन Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.