ETV Bharat / state

काँग्रेस उमेदवारांची नववी यादी जाहीर; राज्यातील ४ जागांचा समावेश - संधी

काँग्रेसने एकूण ४ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहे. अकोलामधून हिदायत पटेल, रामटेक येथून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे तसेच चंद्रपुरातून सुरेश धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार
author img

By

Published : Mar 24, 2019, 6:05 PM IST

Updated : Mar 24, 2019, 11:58 PM IST

मुंबई - काँग्रेसनेउमेदवारांची नववी यादी जाहीरकेली आहे. यात राज्यातील४ जागांचा समावेश आहे. अकोलामधून हिदायत पटेल, रामटेक येथून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे तसेच चंद्रपुरातून सुरेश धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसने चंद्रपुरातून अखेर सुरेश धानोरकर यांना लोकसभेच् तिकीट दिले आहे. यापूर्वी विनायक बांगडे यांचे नाव काँग्रेसने जाहीर केले होते. या जागेवरुन बराच वाद झाला होता.

  • Congress releases list of 10 candidates-Tariq Anwar to contest from Bihar's Katihar,BK Hariprasad to contest from Bengaluru South, Karti Chidambaram to contest from Tamil Nadu's Sivaganga & Suresh Dhanorkar to contest from Chandrapur in Maharashtra #LokSabhaElections2019 pic.twitter.com/9RUbnkBQ2I

    — ANI (@ANI) March 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या सातव्या यादीत विनायक बांगडे यांना चंद्रपुरातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या तिकिटाच्या गोंधळात हायकमांडची बांगडे यांना पसंती मिळाली होती. दिड महिन्यापूर्वी शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकीट दिले जावे, यासाठी काँग्रेसमधील वडेट्टीवार गट प्रयत्न करत होता.

चंद्रपुरातील याच जागेवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. या संदर्भातातील त्यांचीच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती.

  • BJP releases its list of 9 candidates from Chhattisgarh, Telangana, Meghalaya and Maharashtra- Santosh Pandey to contest from Chhattisgarh's Rajnandagaon, Sunil Soni to contest from Raipur, Raghunanadan Rao from Medak in Telangana #LokSabhaElections2019 pic.twitter.com/sHjglUUO25

भाजपने देशातील ९ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया या एका जागेचा समावेश आहे. येथून सुनिल मेंढे यांना भाजपने तिकीट दिले आहे.

Intro:Body:

congress, declare, candidate, chandrapur, चंद्रपूर, मतदारसंघ, विनायक बांगडे, तिकीट, कापले, काँग्रेस, सुरेश धानोरकर, संधी,

---------

congress declare candidate from chandrapur

चंद्रपूर मतदारसंघ - विनायक बांगडेंचे तिकीट कापले, काँग्रेसकडून अखेर सुरेश धानोरकरांना संधी

मुंबई - काँग्रेसने चंद्रपुरातून अखेर सुरेश धानोरकर यांना लोकसभेच् तिकीट दिले आहे. यापूर्वी विनायक बांगडे यांचे नाव काँग्रेसने जाहीर केले होते. या जागेवरुन बराच वाद झाला होता.

काँग्रेसने एकूण ४ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहे. अकोलामधून हिदायत पटेल, रामटेक येथून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे तसेच चंद्रपुरातून सुरेश धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या सातव्या यादीत विनायक बांगडे यांना चंद्रपुरातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या तिकिटाच्या गोंधळात हायकमांडची बांगडे यांना पसंती मिळाली होती.

दिड महिन्यापूर्वी शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकीट दिले जावे, यासाठी काँग्रेसमधील वडेट्टीवार गट प्रयत्न करत होता.

चंद्रपुरीतील याच जागेवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे  प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. या संदर्भातातील त्यांचीच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती.

-------

Conclusion:
Last Updated : Mar 24, 2019, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.