ETV Bharat / state

शेतातील मोटर पंपाचे केबल चोरट्यांनी केले लंपास;19 शेतकऱ्यांची पोलिसांमध्ये धाव - chandrapur cable thief news

शेताला सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी पात्रात बसविलेले मोटर पंपाला लावलेले केबल चोरण्याची घटना चंद्रपुरातील गोंडपिपरी तालूक्यातील तारसा बुजरुक येथे उघडकीस आली आहे. याविरोधात तब्बल 19 शेतकऱ्यांनी चोरीची तक्रार नोंदविली आहे.

cable-of-motor-pumps-looted-by-thieves
चंद्रपुरातील तारसा बुजरुक येथे शेतातील मोटर पंपाचे केबल चोरट्यांनी लंपास केले आहे.
author img

By

Published : Dec 5, 2019, 6:24 PM IST

चंद्रपूर - शेताला सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी पात्रात बसविलेले मोटर पंपाला लावलेले केबल चोरण्याची घटना गोंडपिपरी तालूक्यातील तारसा बुजरुक येथे उघडकीस आली आहे. याविरोधात तब्बल 19 शेतकऱ्यांनी चोरीची तक्रार नोंदविली आहे.

चंद्रपूरातील तारसा बुजरुक येथे शेतातील मोटर पंपाचे केबल चोरट्यांनी लंपास केले आहे.

हेही वाचा - वृद्ध दाम्पत्याचे एक लाख रुपये चोरणाऱ्या ओडिशातील दोघांना अटक

गोंडपिपरी तालूक्यात तारसा बुजरुक हे वैनगंगा नदी काठावर वसलेले गाव आहे. येथील शेती ही नदीच्या काठावर असल्याने शेतात सिंचन करण्यासाठी बहूतांश शेतकऱ्यांनी नदी पात्रात मोटर पंप बसलिले आहे. या मोटार पंपाना विद्यूत खांबावरील केबलद्वारे वीज पूरवठा करण्यात येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासुन हे केबल लंपास करण्याचा सपाटा चोरट्यांनी चालविला आहे. अवघ्या पंधरा दिवसात अनेक शेतकऱ्यांचे केबल चोरट्यांनी चोरले आहेत. या प्रकरणी 19 शेतकऱ्यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये केबल चोरीची तक्रार नोंदविली आहे.

Intro:चोरट्यांनी केले मोटर पंपाचे केबल लंपास;19 शेतकर्यांची पोलीसात धाव

चंद्रपूर

शेताला सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी पात्रात मोटर पंप बसविले. या मोटर पंपावर चोरट्यांची नजर पडली आहे. विद्युत खांबावरुन मोटार पंपाला जोडला गेलेला केबल चोरटे लंपास करित आहेत. केबल चोरीची तक्रार घेवून पंधरा शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या तारसा बुजरूक येथे घडला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात येणारा तारसा बुजरुक वैनगंगा नदी काठावर आहे. येथिल शेती नदी काठावर असल्याने शेतात सिंचन करण्यासाठी बहूतांश शेतकऱ्यांनी नदी पात्रात मोटर पंप बसलिले आहे. या मोटार पंपाना विद्यूत खांबावरील विज पूरवठा केबल व्दारे केला जातो. जोडण्यात येणारा केबल महागडा आहे. हा केबल लंपास करण्याचा सपाटा चोरट्यांनी चालविला आहे. अवघ्या पंधरा दिवसात अनेक शेतकऱ्यांचे मोटार पंपाला जोडला गेलेला केबल चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान 19 शेतकऱ्यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून केबल चोरीची तक्रार नोंदविली आहे.Body:विडीओ बाईट
शेतकरी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.