ETV Bharat / state

जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीत भाजपला यश, सात ठिकाणी मिळवला विजय

चंद्रपूर, बल्‍लारपूर, मूल, सिंदेवाही, ब्रम्‍हपुरी, गोंडपिपरी, भद्रावती या पंचायत समित्‍यांवर भाजपने आपला विजय सुनिश्चित केला आहे.

author img

By

Published : Jan 2, 2020, 1:20 PM IST

विजयी उमेदवारांसह हंसराज अहीर
विजयी उमेदवारांसह हंसराज अहीर

चंद्रपूर - जिल्‍ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्‍या आज (दि. 2 जाने.) झालेल्‍या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. चंद्रपूर, बल्‍लारपूर, मूल, सिंदेवाही, ब्रम्‍हपुरी, गोंडपिपरी, भद्रावती या पंचायत समित्‍यांवर भाजपने आपला विजय सुनिश्चित केला आहे.

चंद्रपूर पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपच्‍या केमा रायपुरे तर उपसभापतीपदी निरीक्षण तांड्रा निवडून आले आहेत. बल्‍लारपूर पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपच्या इंदिरा पिंपरे तर उपसभापतीपदी सोमेश्‍वर पदमगिरीवार निवडून आले आहेत. मूल पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपचे चंदू मारगोनवार तर उपसभापतीपदी घनश्‍याम जुमनाके हे निवडून आले आहेत. गोंडपिपरी पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपच्‍या सुनिता येग्‍गेवार तर उपसभापतीपदी अरूण कोडापे हे निवडून आले आहेत. सिंदेवाही पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपच्‍या मंदा बाळबुधे तर उपसभापतीपदी शिला कन्‍नाके यांची निवड झाली आहे. ब्रम्‍हपुरी पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपचे रामलाल दोनाडकर यांची निवड झाली आहे. भद्रावती पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपच्‍या नाजूका मंगाम तर उपसभापतीपदी प्रविण ठेंगणे विजयी झाले आहेत. जिवती पंचायत समितीच्‍या उपसभापती भाजपचे महेश देवकते व सावली पंचायत समितीच्‍या उपसभापतीपदी रवींद्र बोलीवार विजयी झाले आहेत. पोंभुर्णा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक उद्या (दि. 3 जाने) होणार आहे.

हेही वाचा - राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची बाजी

नवनिर्वाचित सर्व पंचायत समिती सभापती व उपसभापतींचे भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा - राखीव वनक्षेत्रातून सागाची तस्करी: ६ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी ताब्यात

Intro:

चंद्रपूर : जिल्‍हयातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्‍या आज झालेल्‍या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली. चंद्रपूर, बल्‍लारपूर, मुल, सिंदेवाही, ब्रम्‍हपूरी, गोंडपिपरी, भद्रावती या पंचायत समित्‍यांवर भाजपने आपला विजय सुनिश्चित केला आहे.

चंद्रपूर पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या केमा रायपुरे तर उपसभापतीपदी निरीक्षण तांड्रा निवडून आले आहेत. बल्‍लारपूर पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपच्या इंदिरा पिपरे तर उपसभापतीपदी सोमेश्‍वर पदमगिरीवार निवडून आले आहेत. मुल पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाचे चंदू मारगोनवार तर उपसभापतीपदी घनश्‍याम जुमनाके हे निवडून आले आहेत. गोंडपिपरी पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या सुनिता येग्‍गेवार तर उपसभापतीपदी अरूण कोडापे हे निवडून आले आहेत. सिंदेवाही पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या सौ. मंदा बाळबुधे तर उपसभापतीपदी सौ. शिला कन्‍नाके यांची निवड झाली आहे. ब्रम्‍हपूरी पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाचे रामलाल दोनाडकर यांची निवड झाली आहे. भद्रावती पंचायत समितीच्‍या सभापतीपदी भाजपाच्‍या नाजूका मंगाम तर उपसभापतीपदी प्रविण ठेंगणे विजयी झाले आहेत. जिवती पंचायत समितीच्‍या उपसभापती भाजपाचे महेश देवकते व सावली पंचायत समितीच्‍या उपसभापतीपदी श्री. रविंद्र बोलीवार विजयी झाले आहेत. पोंभुर्णा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे.

नवनिर्वाचित सर्व पंचायत समिती सभापती व उपसभापतींचे भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.