ETV Bharat / state

चंद्रपूर : पोहायला गेलेल्या 11 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, एकोना येथील घटना - wardha

भावंडासह पोहायला गेलेल्या एका 11 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना वरोरा तालुक्यातील एकोना येथे घडली आहे.

चंद्रपूर : पोहायला गेलेल्या 11 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, एकोना येथील घटना
author img

By

Published : Jun 12, 2019, 4:49 PM IST

चंद्रपूर - भावंडासह पोहायला गेलेल्या एका 11 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना वरोरा तालुक्यातील एकोना येथे घडली आहे. अखिलेश पुंडलिक दिगाडे असे त्या मृत बालकाचे नाव आहे.

अखिलेश आपल्या दोन भावांसह वर्धा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावर पोहायला गेला होता. तिघेही भाऊ पोहण्याचा आनंद लुटत असतानाच अखिलेश हा खोल पाण्यात बुडायला लागला. यामुळे त्याचे दोन्ही भाऊ घाबरून गेले आणि त्यांनी घरी जाऊन याची माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी पोहचेपर्यंत खूप उशीर झाला होता.

चंद्रपूर : पोहायला गेलेल्या 11 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, एकोना येथील घटना

अखिलेशचा मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. बंधारा जीएमआर कंपनीने बांधला आहे. त्यामुळे जोवर कंपनीचे अधिकारी येत नाहीत, तोवर मृतदेह उचलण्यास मृतकाच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. त्यामुळे सध्या येथे तनावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Intro:चंद्रपुर : आपल्या भावांसह पोहायला गेलेल्या एका 11 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील एकोना येथील असून मृतकाचे नाव अखिलेश पुंडलिक दिगाडे असे आहे. Body:अखिलेश आपल्या दोन भावांसह वर्धा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावर पोहायला गेला होता. तिघेही भाऊ पोहण्याचा आनंद लुटत असतानाच अखिलेश हा खोल पाण्यात बुडायला लागला. यामुळे त्याचे दोन्ही भाऊ घाबरून गेले. त्यांनी घरी जाऊन याची माहिती दिली. घटनास्थळी त्याचे कुटुंबीय पोचले मात्र तोवर खूप उशीर झाला होता. अखिलेशचा मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. बंधारा जीएमआर कंपनीने बांधला आहे. त्यामुळे जोवर कंपनीचे अधिकारी येत नाहीत तोवर मृतदेह उचलण्यास मृतकाच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. त्यामुळे सध्या येथे तनावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.