ETV Bharat / state

भिसी-उमरेड मार्गावर अपघात, एकाचा मृत्यू - road accident at chandrapur

समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशाने दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे, दुचाकी समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. या घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला

भिसी उमरेड मार्गावर अपघात
भिसी उमरेड मार्गावर अपघात
author img

By

Published : Jan 5, 2020, 11:26 PM IST

चंद्रपूर - समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशाने दुचाकी स्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे, दुचाकी समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. या घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. चिमूर भिसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या भिसी चौरस्त्यालगत असलेल्या दरगाहजवळ ही घटना घडली.

सुधाकर इंगळे (वय ५५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो भिवापूर तालुक्यातील वासी येथील रहिवासी आहे. सुधाकर इंगळे आपल्या सासुरवाडी पुयारदंड येथील सुरस्कार यांच्याकडे काही कामानिमित्त आले होते. यानंतर जवळच टाका या गावी काम आटोपून पुन्हा पुयारदंडला निघाले असताना हा अपघात घडला. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्यामुळे सुधाकर इंगळे जागीच ठार झाले.

Intro:ट्रकवर दुचाकी आदळल्याने एकाचा मृत्यु
भिसी उमरेड मार्गावरील घटना
चिमूर
भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भिसी चौरस्त्या लगत असलेल्या दरगाह जवळ समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईटच्या तिव्र प्रकाशाने दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटले .त्यामूळे दुचाकी पुढुन येणाऱ्या ट्रकमध्ये घुसली ज्यामूळे दुचाकी स्वार जागेवरच ठार झाला . मृतकाचे नाव सुधाकर इंगळे वय ५५ , असुन तो भिवापूर तालुक्यातील वासी येथील रहिवासी आहे .
सुधाकर इंगळे आपल्या सासुरवाडी पुयारदंड येथील सुरस्कार यांच्याकडे काही कामानिमित्य आले होते.तेथून जवळच टाका या गावी काम आटपून पुन्हा पुयारदंडला दुचाकी क्रमांक ३४ - १२६४ने निघाला असता भिसी चौरस्ता जवळील दरगहा जवळ उमरेडकडे जाणाऱ्या गाडीच्या हेड लाईटचा मोठा प्रकाश पडल्यामुळे व समोरच काही दिसेनासे झाले .ज्यामूळे सुधाकर ची दुचाकी समोर असलेल्या ट्रकमध्ये जाऊन घुसली .जोरदार आपटल्यामुळे डोक्याला जबर मार लागल्यामुळे सुधाकर इंगळे जागीच ठार झाला . यांच्या मागे पत्नी , दोन मुले व सुन असा मोठा आप्तपरिवार आहे . सुधाकर हा इंगळे पाटील या नावाने परिसरात प्रसिदध आहे . याच्या दुःखद अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
Body:मृतक सुधाकर इंगळेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.