ETV Bharat / state

रेल्वेचा वडाळा ते सेवरीदरम्यान अचानक ब्लॉक, भरदुपारी प्रवाशांचे हाल - wadala

अचानक घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल २५ मिनिटे उशिराने धावत होत्या

मुंबई लोकल
author img

By

Published : Apr 16, 2019, 1:56 PM IST

मुंबई - नेहमी शनिवारी-रविवारी ब्लॉक घेणाऱ्या रेल्वेने आज अचानक ब्लॉक घेतला. यामुळे हार्बर मार्गावर वडाळा ते सेवरीदरम्यान लोकल सेवा विस्कळीत झाली.

हार्बर मार्गावर वडाळा ते सेवरी दरम्यान आज दुपारी अचानक ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली. यामुळे ऐन दुपारी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
काही स्थानकांवर काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्याच्या रेल्वे विभागाकडून उद्घोषणाही करण्यात आल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी प्रवाशांनी कुर्ला येथे उतरून मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानक गाठले. आज दुपारी १२.२५ ते १२.५५ पर्यंत तत्काळ ब्लॉक घेण्यात आला. रद्द करण्यात आलेल्या लोकलची सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

Intro:हार्बर मार्गावर वडाळा ते सेवरी दरम्यान आज दुपारी अचानक ब्लॉक घेण्यात आल्याने पनवेलहुन सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा
खोळंबली. यामुळे ऐन दुपारी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.Body:काही स्थानकांवर लोकल काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्याच्या उद्घोषणाही करण्यात आल्या. अचानक घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी प्रवाशांनी कुर्ला येथे उतरून मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानक गाठले.Conclusion:दुपारी 12.25 ते 12.55 पर्यंत तात्काळ ब्लॉक घेण्काही स्थानकांवर लोकल काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्याच्या उद्घोषणाही करण्यात आल्या. यात आला होता. मात्र आता सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.