ETV Bharat / state

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे बिनविरोध - Jogendra Kawade

सभागृह नेत्यांनी उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभागृहात नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांची निवड झाली आहे.

नीलम गोऱ्हे
author img

By

Published : Jun 24, 2019, 4:48 PM IST

Updated : Jun 24, 2019, 5:24 PM IST

मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेत गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा करुन दिला. "खेळीमेळीच्या वातावरणात या सभागृहाचे कामकाज चालावे, नीलम गोऱ्हे यांच्यामुळे सभागृहाला फुले-आंबेडकरी चेहरा मिळाला म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेत आहे," असे मत जोगेंद्र कवाडे यांन यावेळी व्यक्त केले.

सभागृह नेते यांनी उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभागृहात नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा महिला म्हणून उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांची निवड झाली आहे.

नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे सभागृह नेते, गट नेत्यांनी गोऱ्हे यांना त्यांच्या आसनावर सन्मानाने नेऊन बसवले.

या महत्वाच्या पदासाठी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले आहेत.

Intro:Body:

[6/24, 4:08 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: खेळीमेळीच्या वाटतावरणात या सभागृहाचे कामकाज चालावे, मी फुले-आंबेडकरी विचाराचा आहे

नीलम गोऱ्हे यांच्यामुळे सभागृहाला फुले-आंबेडकरी चेहरा मिळाला म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेत आहे

-जोगेंद्र कवाडे

[6/24, 4:10 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: यानंतर

सभागृह नेते यांची उपसभाती नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले

सभागृहात नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड

[6/24, 4:11 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे सभागृह नेते, गटनेत्यांनी गोऱ्हे यांना त्यांच्या आसनावर सन्मानाने नेऊन बसवले

[6/24, 4:13 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा महिला म्हणून उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांची निवड झाली

यात महत्वाच्या पदासाठी

बिनविरोध निवड झाल्याने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले

Conclusion:
Last Updated : Jun 24, 2019, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.