ETV Bharat / state

इमारत दुर्घटना: घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम दाखल... - mumbai

घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम दाखल झाली आहे. बचाव कार्य सुरु...

घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल
author img

By

Published : Jul 16, 2019, 2:54 PM IST

मुंबई- शहरातील डोंगरी परिसरात केसरबाई मेशन ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफ चे डेप्युटी कमांडन्ट महेश नलावडे यांनी या बद्दल अधिक माहिती दिली.

Intro:मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई मेशन या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ndrf ची टिम घटनास्थळी दाखल झालींय. ndrf चे डेप्युटी कामंडन्ट महेश नलावडे यांनी या बद्दल अधिक माहिती दिली

Body:( 121 चालवावा)

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.