मुंबई- आज सकाळ पासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत.
विद्याविहार रेल्वे स्थानकातील रुळावर पाणी; लोकल सेवा उशिराने - track
मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 पाण्याखाली गेले आहेत. रुळावर पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत.
विद्याविहार रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 व 2 रुळावर पाणी भरले आहे
मुंबई- आज सकाळ पासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत.
Intro: विद्याविहार रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1व 2 रुळावर पाणी भरल्याने लोकल उशिराने.
आज सकाळ पासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आणि सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली .मध्य रेल्वेच्या विद्यविहार रेल्वे स्थानक वरील फलाट क्रमांक 1 आणि 2 पाण्याखाली गेले आहेतBody: विद्याविहार रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1व 2 रुळावर पाणी भरल्याने लोकल उशिराने.
आज सकाळ पासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आणि सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली .मध्य रेल्वेच्या विद्यविहार रेल्वे स्थानक वरील फलाट क्रमांक 1 आणि 2 पाण्याखाली गेले आहेत.
सखल भागात पाणी भरत असल्याने याचा फटका मध्य रेल्वे ला बसला आहे.विद्यविहार रेल्वे स्थानक व काही ठिकाणी कुर्ला दिशेने पानी भरल्याचे पाहायला मिळालेले आहे.यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत
Conclusion: