ETV Bharat / state

भारतानं हल्ला केल्यास बेचिराख होईल पाकिस्तान, असे आहे भारताचे सामर्थ्य... - नौदल

आज पहाटे भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या लष्करी तळांवर बॉम्ब टाकून बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फरबाद या ३ अल्फा कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. त्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यास युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आम्ही घेवून आलोय, भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी सज्जतेची माहिती.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Feb 26, 2019, 3:10 PM IST

भारत आणि पाकिस्तानदरम्यान कायम तणावाची परिस्थिती असते. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत काय प्रत्युत्तर देईल, याकडे संपूर्ण लक्ष लागले होते. आज पहाटे भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या लष्करी तळांवर बॉम्ब टाकून बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फरबाद या ३ अल्फा कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. त्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यास युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आम्ही घेवून आलोय, भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी सज्जतेची माहिती.

यापूर्वी दोन्ही देशांत १९४७, १९६४, १९७१ आणि १९९९ मध्ये युद्धे झाली. यात चारही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला. सद्यस्थितीत भारतीय सैन्य जगातील सर्वशक्तीशाली पाच सैन्यांमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराची तुलना

भारतीय सैन्य - १३ लाख सैनिक
पाकिस्तान - ६ लाख सैनिक

रणगाडे -

भारत - ६४६४

पाकिस्तान - २९२४

क्षेपणास्त्रे-

भारत - भारतीय लष्कराच्या ताफ्यात सुपरसोनिक क्रूझ मिसाईल ब्रम्होस, अग्नि, पृथ्वी, आकाश आणि नाग यासारख्या अत्याधुनिक मिसाईल्सचा समावेश आहे. अग्नि ५ ही भारताची सर्वात अत्याधुनिक आणि घातक मिसाईल आहे. या इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलची मारक क्षमता ५ हजार किलोमीटर आहे.

undefined

पाकिस्तान - पाकिस्ताजवळ गौरी, अबाबील, शाहीन, गझन्वी आणि बाबर यासारखी क्षेपणास्त्रे आहे. बाबरची मारक क्षमता फक्त १ हजार आहे.

रणगाडे-

भारताजवळ १६०० टँक आहे तर पाकजवळ १ हजार आहे.

भारतीय वायूदल

भारतीय वायुसेना जगातली चौथी मोठी वायुसेना आहे.

जवान -

भारतीय - १ लाख २७ हजार जवान

पाकिस्तान - ६५ हजार जवान

लढाऊ विमाने -

भारत - ८१४

पाकिस्तान - ४२५

एकूण विमाने -

भारत- एकूण २०८६ विमानासह जगात चौथ्या स्थानी

त्यामध्ये सुखोई एम ३०, मिग -२९, मिग २७, मिग २१, मिराज आणि जगुआर यासारखी आधुनिक विमाने आहे.

पाकिस्तान-९२३ विमानासह ११ व्या स्थानी

चीनी एफ ७, अमेरिकी एफ १६ आणि मिराज.

भारतीय नौदल

जवान-

भारत- ६७ हजार ३५० सैनिक

भारताजवळ १०६ पेट्रोल आणि कोस्टल कॉम्बॅट जहाज

पाकिस्तान- २५ हजार सैनिक

पाकिस्तानजवळ ९ फ्रिग्रेट्स, ८ सबमरिन्स आणि १७ पेट्रोल आणि कोस्टल जहाज

पाणबुडी -

भारत - २७
पाक - १०

लढाऊ जहाज -
भारत - १५०
पाकिस्तान - ७५

undefined

अण्वस्त्रे -

भारत - १३० ते १४०
पाक - १४० ते १५०

Intro:Body:

भारतानं हल्ला केल्यास बेचिराख होईल पाकिस्तान, असे आहे भारताचे सामर्थ्य...

Comparision between India and Pakistans Army Air Force Navy And nuclear 

भारत आणि पाकिस्तानदरम्यान कायम तणावाची परिस्थिती असते. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे भारतीय CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत काय प्रत्युत्तर देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज पहाटे भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या लष्करी तळावर बॉम्ब टाकून बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फरबाद या ३ अल्फा कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. आज जर भारत आणि पाकिस्तानचे युद्ध झाल्यास भारताची तिन्ही दले इतकी सामर्थ्यशाली आहेत, की पाकिस्तान बेचिराख होईल. 

भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराची तुलना 

भारतीय सैन्य - १३ लाख सैनिक

पाकिस्तान - ६ लाख सैनिक 

रणगाडे - 

भारत  - ६४६४ 

पाकिस्तान - २९२४ 

दोन्ही देशातील लष्कर - 

भारताजवळ ९ प्रकारची ऑपरेशन मिसाइल आहेत. 

अग्नि ३ ची ३ ते ५ हजार किलोमीटरची क्षमता.

याआधी दोन्ही देशांत  १९४७, १९६४, १९७१ आणि १९९९ मध्ये युद्ध झालीत. चारही वेळा पाकिस्तानचा पराभव झाला. सद्यस्थितीत भारतीय सैन्य जगातील सर्वशक्तीशाली पाच सैन्यांपैकी चौथ्या स्थानावर आहे. तर यामध्ये पाकिस्तान १३ व्या स्थानी आहे. भारतीय सैन्यात १३ लाख सैनिक आहेत. तर पाक सैन्यात ६ लाख सैनिक आहेत. भारतात एकूण ६४६४ रणगाडे आहेत. तर पाकिस्तानजवळ २९२४ रणगाडे आहेत. 

भारतीय सैन्याच्या ताफ्यात सुपरसोनिक क्रूझ मिसाईल ब्रम्होस, अग्नि, पृथ्वी, आकाश आणि नाग यासारख्या अत्याधुनिक मिसाईल्सचा समावेश आहे. अग्नि ५ ही भारताची सर्वात अत्याधुनिक आणि घातक मिसाईल आहे. या इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलची मारक क्षमता ५ हजार किलोमीटर आहे. तर पाकिस्तानच्या बाबरची मारक क्षमता फक्त १ हजार आहे. भारताजवळ १६०० टँक आहे तर पाकजवळ १ हजार आहे. 

वायुदल - 

वायुसेनेत भारत पाकिस्तानच्या कैक पटीने पुढे आहे. भारतीय वायुसेना जगातली चौथी मोठी वायुसेना आहे. 

भारतीय वायुसेनेचे जवान - १ लाख २७ हजार जवान 

८१४ काँबेट एअर क्राफ्ट 

पाकिस्तान वायुसेनेचे जवान - ६५ हजार 

४२५ काँबेट एअर क्राफ्ट 

विमाने - 

भारताजवळ १३८० - त्यामध्ये सुखोई एम ३०, मिग -२९, मिग २७, मिग २१, मिराज आणि जगुआर यासारखी आधुनिक विमाने आहे. 

पाकिस्तानजवळ - चीनी एफ ७, अमेरिकी एफ १६ आणि मिराज.

भारतात एकूण २०८६ विमानासह चौथ्या स्थानी

पाकिस्तान ९२३ विमानासह ११ व्या स्थानी 

भारतीय नौदल - 

भारत - ६७ हजार ३५० सैनिक 

पाक - २५ हजार सैनिक

भारताजवळ १०६ पेट्रोल आणि कोस्टल कॉम्बॅट जहाज 

पाकिस्तानजवळ ९ फ्रिग्रेट्स, ८ सबमरिन्स आणि १७ पेट्रोल आणि कोस्टल जहाज  

पानबुडी - 

भारत - २७ 

पाक - १० 

युद्धपोत - 

भारत - १५० 

पाकिस्तान - ७५  

 अण्वस्त्रे - 

भारत - १३० ते १४० 

पाक - १४० ते १५० 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.