ETV Bharat / state

'मिलकर वसुंधरा बचाव'चा नारा देत लॉयन्स क्लब खामगावच्यावतीने विविध कार्यक्रमात वृक्षवाटप - लॉयन्स क्लब

मंगळवारी लॉयन्स क्लबच्या सदस्यानी खामगाव येथील एका लग्न समरंभात सहभागी होऊन लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना झाडे देत त्यांना संगोपनाचे महत्तव पटवून दिले.

बुलडाणा
author img

By

Published : Jun 19, 2019, 9:55 AM IST

बुलडाणा - झाडे लावा झाडे जगवा, ही काळाची गरज झाली आहे. तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ झाली आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचे आगमन अजूनही झाले नाही. या सर्व गोष्टींची जान ठेवत खामगाव येथील लॉयन्स क्लबच्यावतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी 'मिलकर वसुंधरा बचाव'चा नारा देत शहरातील विविध कार्यक्रमात सहभागी होत नागरिकांना झाडे वाटप केले. तसेच त्यांना त्या झाडांचे संगोपन करण्याचे मह्त्तव पटवून दिले.

'मिलकर वसुंधरा बचाव'चा नारा देत लॉयन्स क्लब खामगावच्यावतीने विविध कार्यक्रमात वृक्षवाटप

मंगळवारी लॉयन्स क्लबच्या सदस्यानी खामगाव येथील एका लग्न समरंभात सहभागी होऊन लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना झाडे देत त्यांना संगोपनाचे महत्तव पटवून दिले. या वर्षी 5 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करणार असल्याचे लॉयन्स क्लबचे अध्यक्ष किशोर गरड यांनी सांगितले.

Intro:Body:बुलडाणा:- झाडे जगवा झाडे लावा ही काळाची गरज झाली आहे मोठ्या प्रमाणावर तापमानमधे वाढ झाली आहे, जून महीना संपत आला तरी पावसाचे आगमन अजूनही नाही, ह्याचे मुख्य कारण की महाराष्ट्रामधे मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाली आहे, ह्या सर्व गोष्टी ची जान ठेवत खामगांव येथील लॉयन्स क्लब च्या वतीने पर्यावरनाचे संतुलन राखण्याकरिता मिलकर वसुंधरा बचाये घोषणा देत शहरातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊन नागरिकांना झाडे वाटप करुण त्यांना त्या झाडांची संगोपन करण्याचे महत्व पटवुन देत आहे.आज लॉयन्स क्लब चे सदस्यानी खामगांव येथील एका लग्न समरंभात सहभागी होऊन लग्नात येणाऱ्या पाहुन्याना झाडे देत त्यांना संगोपनाचे महत्व पटवुन दिले. लॉयन्स क्लब चे या वर्षी 5000 झाडे लाऊन त्यांचे संगोपन करणार असल्याचे लॉयन्स क्लब चे अध्यक्ष किशोर गरड यांनी सांगितले.

Byte: किशोर गरड अध्यक्ष लॉयन्स क्लब खामगांव

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.