बुलडाणा - शेगाव येथून संग्रामपूर तालुक्यातील जटाशंकराच्या दर्शनाला गेलेला सोमेश राजेंद्र खिरपुरकर (वय, 20) हा तरुण शिवणी गावालगत असलेल्या तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी 19 ऑगस्टच्या दुपारी घडली असून सायंकाळी उशीरापर्यंत या तरुणाचा शोध लागला नव्हता. यामुळे आज मंगळवारी 20 ऑगस्टला बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून तरुणाचा शोध सुरु आहे.
सध्या श्रावण महिना सुरु असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील नयनरम्य ठिकाण असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील जटाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी होत आहे. यामध्ये काल सोमवार असल्याने शेगाव येथून १० तरुण जटाशंकर येथे दर्शनाला गेले होते. दरम्यान, दर्शन आटोपून परत येत असताना शिवणी तलावात पोहण्यासाठी सर्व तरुण गेले होते. मात्र, यावेळी यातील सोमेश राजेंद्र खिरपुरकर हा तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत या तरुणाचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याच पत्ता न लागल्याने आज मंगळवारी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून तरुणाचा शोध सुरु आहे. सोमेश हा खामगाव अर्बन बँकेत कर्मचारी असलेले राजेंद्र खीरपुरकर यांचा मुलगा आहे.
बुलडाणा : श्रावण सोमवारनिमित्त जटाशंकर दर्शनाला गेलेला तरुण शिवणी तलावात बुडाला - खामगाव अर्बन बँकेतील कर्मचारी
जटाशंकर येथील दर्शन आटोपून परत येत असतांना शिवणी तलावात पोहण्यासाठी तरुण गेले होते. मात्र, यावेळी यातील सोमेश राजेंद्र खिरपुरकर हा तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे.
बुलडाणा - शेगाव येथून संग्रामपूर तालुक्यातील जटाशंकराच्या दर्शनाला गेलेला सोमेश राजेंद्र खिरपुरकर (वय, 20) हा तरुण शिवणी गावालगत असलेल्या तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी 19 ऑगस्टच्या दुपारी घडली असून सायंकाळी उशीरापर्यंत या तरुणाचा शोध लागला नव्हता. यामुळे आज मंगळवारी 20 ऑगस्टला बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून तरुणाचा शोध सुरु आहे.
सध्या श्रावण महिना सुरु असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील नयनरम्य ठिकाण असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील जटाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी होत आहे. यामध्ये काल सोमवार असल्याने शेगाव येथून १० तरुण जटाशंकर येथे दर्शनाला गेले होते. दरम्यान, दर्शन आटोपून परत येत असताना शिवणी तलावात पोहण्यासाठी सर्व तरुण गेले होते. मात्र, यावेळी यातील सोमेश राजेंद्र खिरपुरकर हा तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत या तरुणाचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याच पत्ता न लागल्याने आज मंगळवारी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून तरुणाचा शोध सुरु आहे. सोमेश हा खामगाव अर्बन बँकेत कर्मचारी असलेले राजेंद्र खीरपुरकर यांचा मुलगा आहे.
सध्या श्रावण सोमवार सुरु असून बुलढाणा जिल्ह्यातील नयनरम्य टीका असलेले संग्रामपूर तालुक्यातील जटाशंकर येथे दर्शनासाठी गर्दी हो आहे. यामध्ये काळ सोमवार असल्याने शेगाव येथून १० ते १२ युवक जटाशंकर ला दर्शनाला गेले होते. दर्शन झाल्यानंतर परत येत असतांना शिवणी तलावात पोहण्यासाठी सर्व युवक उतरले मात्र यातील सोमेश राजेंद्र खिरपुरकर राहणार शेगाव हा युवक बुडाला. सोमवारी सायंकाळ पर्यंत त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो मिळून ना आल्याने आज मंगळवारी रेस्क्यू टिम ला पाचारण करण्यात आले असून प्रेताचा शोध घेत आहे. सोमेश हा खामगाव अर्बन बँकेत कर्मचारी असलेले राजेंद्र खीरपुरकर यांचा मुलगा आहे.
-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:null