ETV Bharat / state

चितळे समितीच्या अहवालाची एसीबीने दखल घेतली नाही - विजय पांढरे - vijay pandhare reaction on chitale committee

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे नमूद केले आहे.

The ACB did not take the report of the Chitale Committee on irrigation scam
चितळे समितीच्या अहवालाची एसीबीने दखल न घेतली नाही - विजय पांढरे
author img

By

Published : Dec 6, 2019, 5:50 PM IST

बुलडाणा - राज्यातील तथाकथित सिंचन घोटाळ्यासंदर्भातील चितळे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे. या अहवालात राज्यातील महामंडळाच्या सिंचन प्रकल्पांसाठीच्या निविदा प्रक्रिया नियम बाह्य असल्याचा अहवाल चितळे समितीने दिला आहे. या प्रक्रियेत तत्कालीन कॅबिनेट मंत्री जबाबदार असूनही ते निर्दोष कसे काय म्हणता येईल? उच्च न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कॅबिनेट मंत्री निर्दोष असल्याचे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय पांढरे यांनी केली आहे. तर चितळे समितीचा अहवाल एसीबीकडे असून एसीबीने चितळे समितीच्या अहवालाची दखल न घेतल्याची टीकाही पांढरे यांनी केली.

चितळे समितीच्या अहवालाची एसीबीने दखल न घेतली नाही - विजय पांढरे

हेही वाचा - माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार? जळगाव जिल्ह्यातील 4 सिंचन योजना चौकशीच्या फेऱ्यात

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे नमूद केले आहे. दरम्यान, हे प्रकरण ज्यांनी उघड केले ते जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय पांढरे यांनी चितळे समिती अहवालात सगळे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट नमूद केल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:
बुलडाणा :-सिंचन घोटाळ्यामध्ये चितळे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे.त्यामध्ये राज्यातील महामंडळाच्या सिंचन प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सर्रास नियम बाह्य असल्याचे चितळे समितीने अहवाल दिला आहे.या प्रक्रियेत त्यावेळचे कैबिनेट मंत्री जबाबदार असूनही ते निर्दोष कसं काय म्हणता येईल उच्च न्यायालयात कैबिनेट मंत्री निर्दोष असल्याचे दाखल प्रतिज्ञापत्र म्हणजे सरकाकडून चुकीचा आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता विजय पांढरे यांनी केली आहे.तर चितळे समितीचा अहवाल एसीबीकडे असून एसीबीने चितळे समितीच्या अहवालाची दखल न घेतयाचीही टीका विजय पांढरे यांनी केली..

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यातआलीय... लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्धकोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही असं नमूद केलंय दरम्यान हे प्रकरण ज्यांनी उघडं केलं ते जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता विजय पांढरे यांनी चितळे समिती अहवालात सगळे नियमबाह्य असल्याचे स्पष्ठ नमूद केल्याचे म्हणाले आहे...

बाईट:- विजय पांढरे , सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.