ETV Bharat / state

राज्य तहसीलदारसह नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात

संघटनेकडून वेतन श्रेणीची मागणी करण्यात आली नाही, असे शासनाकडून सांगण्यात येते. मात्र, ही बाब खोटी असून यासाठी येत्या काळात लढा उभारू.

राज्य तहसीलदारसह नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन
author img

By

Published : Feb 24, 2019, 10:13 AM IST

Updated : Feb 24, 2019, 11:28 AM IST

बुलडाणा - राज्यातील नायब तहसिलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा मिळाला मात्र, वेतन श्रेणीत बदल झालेला नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकांनंतर संघटना लढा उभारणार, अशी घोषणा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी केली. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.

राज्य तहसीलदारसह नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

१९९८ मध्ये नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाराचा दर्जा प्राप्त झाला. मात्र, शासनाने त्यावेळी त्यांना वेतनश्रेणी दिली नाही. संघटनेकडून वेतन श्रेणीची मागणी करण्यात आली नाही, असे शासनाकडून सांगण्यात येते. मात्र, ही बाब खोटी असून यासाठी येत्या काळात लढा उभारू, असे बगळे यांनी सांगितले. या अधिवेशनात मंत्री आले नाहीत, याबाबत राज्यभरातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांची ही कृती निषेधार्ह असल्याचे बगळे यांनी सांगितले. यावेळी राजस्व दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमात पुलवामा हल्ल्यात वीरमरण झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे, बुलडाणा, मोहन जोशी, अजय लहाने, अकोला, कोकण विभाग अध्यक्ष आर.जे.पाटील, प्रा. संजय खडसे जळगाव जा., पुणे विभाग डि.एस. कुंभार, विभागीय संघटक पंकज पवार नाशिक, किरण आंबेकर औरंगाबाद, मोहन टिकले नागपूर, प्रविण ठाकरे अमरावती, समाधान सोळंके अकोला, संजय गरकळ, नंदकिशोर बुटे, सोहम वायाळ, मनोज दांडगे, अजय पिंपरकर, विजय टेकाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अधिवेशनात तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, दिनेश गिते, शिल्पा बोबडे, स्वप्नाली डोईफोडे, माटोडे, डॉ. सागर भागवत,आदीसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदार, तसेच महसुल, पटवारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी हजर होते. कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक तहसीलदार नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.

undefined

सहकार मंत्र्यांचे व्हिडिओ चित्रफितीद्वारे आश्वासन-

या अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील येऊ न शकल्याने त्यांनी यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे आपला संदेश पोहोचविला. यावेळी त्यांनी समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचाही शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला.

Intro:स्टोरी:- नायब तहसीलदारांच्या वेतनश्रेणी साठी लढा उभारणार - कार्याध्यक्ष बगळे

अधिवेशनात अनुपस्थित असलेल्या मंत्र्यांचा निषेध...

म.रा.तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन..

बुलडाणा:- राज्यातील नायब तहसिलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा मिळाला मात्र वेतन श्रेणीत बदल झालेला नाही. हा व इतर अन्याय दूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकांनंतर संघटना लढा उभारणार असल्याची घोषणा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशनावाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.Body:महाराष्ट्र राज्य तहसीलदार - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन येथील श्री संत गजानन महाराज इंजिनियरींग कॉलेजचे प्रशस्त सभागृहात पार पडले. ते पुढे म्हणाले कि, १९९८ मध्ये नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाराचा दर्जा प्राप्त झाला मात्र शासनाने त्यावेळी त्यांना वेतनश्रेणी दिली नाही संघटनेकडून वेतन श्रेणी मागणी करण्यात आली नाही असे शासनाकडून सांगण्यात येते मात्र ही बाब खोटी आहे व यासाठी येत्या काळात लढा उभारून हा प्रश्न मार्गी लावू असे बगळे यांनी सांगितले. आजच्या अधिवेशनात मंत्री महोदय आले नाहीत या बाबीचा राज्यभरातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे मंत्र्यांचीही कृती निषेधार्ह असल्याचे ही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. अधिवेशनात सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून श्री.संत गजानन महाराज, मॉ जिजाऊ, आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.. यांनतर पुलवामा हल्यात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे होते. तर उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे बुलडाणा, मोहन जोशी अजय लहाने अकोला, कोकण विभाग अध्यक्ष आर.जे.पाटील, प्रा. संजय खडसे जळगाव जा., पुणे विभाग डि.एस. कुंभार, विभागीय संघटक पंकज पवार नाशिक,किरण आंबेकर औरंगाबाद, मोहन टिकले नागपूर, प्रविण ठाकरे अमरावती, समाधान सोळंके अकोला, संजय गरकळ, नंदकिशोर बुटे, सोहम वायाळ, मनोज दांडगे, अजय पिंपरकर, विजय टेकाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात डॉ. संजय खडसे यांनी संघटनेचे ध्येय धोरण स्पष्ट केले. विभागीय संघटक पंकज पवार नाशिक,किरण आंबेकर औरंगाबाद, मोहन टिकले नागपूर, प्रविण ठाकरे अमरावती आदींनी हि आपले मनोगत यावेळी व्यक्त केलेत.
अधिवेशनात तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, दिनेश गिते, शिल्पा बोबडे, स्वप्नाली डोईफोडे, माटोडे,डॉ सागर भागवत,आदीसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदार, तसेच महसुल, पटवारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी हजर होते. यावेळी एकसंघ होवून समस्यांवर मात करुया असा संकल्प करण्यात आला.उदघाटन सत्राचे संचलन ना तहसीलदार शामला खोत पाटील तर आभारप्रदर्शन रवी महाले यांनी केले.कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक तहसीलदार नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.

-सहकार मंत्र्यांचे व्हिडीओ चित्रफितीद्वारे आश्वासन-

तहसीलदार - नायब तहसीलदार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशनात महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे येऊ न शकल्याने त्यांनी यांनी व्हिडीओ चित्रफितीद्वारे आपला संदेश ढ़वाशांपर्यंत पोहचविला. यावेळी त्यांनी समस्यासोडविण्यासाठी पुर्ततेची ग्वाही दिली. याशिवाय जिल्हयाचे पालकमंत्री मदन येरावार यांनीही पाठिविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला.

-अधिवेशनात अनुपस्थित असलेल्या मंत्र्यांचा निषेध-

म.रा.तहसीलदार व नायब तहसीलदार संघटने ७ वे अधिवेशन हे आज शेगावात पार पडले या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, प्रमुख अतिथी म्हणून महसूल राज्यमंत्री संजय राठोड, बुलढाणाचे पालकमंत्री मदन येरावार, अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे, गृहमंत्री रणजित पाटील, महसूल वनविभागाचे अवर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र यापैकी एकही मंत्री अथवा सचिव यांनी उपस्थिती दिली नसल्याने अधिवेशनात मंत्री आणि सचिवा बाबत पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करीत निषेध व्यक्त केला. संघटनेची हि नाराजी आपण मुख्यमंत्र्यांपर्यँत पोहचविणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

-राजस्व दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन-

तहसीलदार प्रवीण ठाकरे,सुनील शेळके, आणि दिनेश गीते संपादित राजस्व दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे होते. तर उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे बुलडाणा, मोहन जोशी अजय लहाने अकोला, कोकण विभाग अध्यक्ष आर.जे.पाटील, प्रा. संजय खडसे जळगाव जा., पुणे विभाग डि.एस. कुंभार, विभागीय संघटक पंकज पवार नाशिक,किरण आंबेकर औरंगाबाद, मोहन टिकले नागपूर, प्रविण ठाकरे अमरावती, समाधान सोळंके अकोला, संजय गरकळ, नंदकिशोर बुटे, सोहम वायाळ, मनोज दांडगे, अजय पिंपरकर, विजय टेकाडे, डॉ. रामेश्वर पुरी आदी मान्यवरांची हस्ते करण्यात आले.

बाईट:- सुरेश बगळे,राज्य कार्याधक्ष

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Feb 24, 2019, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.