ETV Bharat / state
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात मोटार सायकल रॅली - उपजिल्हाप्रमुख
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा शहरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. स्थानिक जयस्तंभ चौकातील मातोश्री कार्यालयासमोरुन हजारो युवकांनी ही रॅली काढून शहरात भगवे वादळ निर्माण केले. यावेळी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात मोटार सायकल रॅली
By
Published : Jul 28, 2019, 10:00 PM IST
| Updated : Jul 28, 2019, 11:02 PM IST
बुलडाणा - शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा शहरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. स्थानिक जयस्तंभ चौकातील मातोश्री कार्यालयासमोरुन हजारो युवकांनी ही रॅली काढून शहरात भगवे वादळ निर्माण केले. यावेळी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात मोटार सायकल रॅली जयस्तंभ चौक, जनता चौक, कारंजा चौक, त्रिशरण चौक, चांडक ले-आऊट, सर्क्युलर रोड मार्गे चिंचोले चौक, गजानन महाराज चौक, बसस्थानक, संगम चौकातून प्रचंड उत्साहात शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत रॅली काढली. रॅलीनंतर सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ व फळेवाटप करण्यात आले.
या रॅलीचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांनी केले. तर रॅलीमध्ये माजी उपजिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, तालुका प्रमुख मधुसूदन सावळे, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, विजय जायभाये, बाळू धूड, श्रीकांत गायकवाड, श्रीकृष्ण शिंदे, बाबा कुरेशी, विजय सुरडकर, रमेश कोठाडे, प्रविण जवरे, विश्वंभर लांजुळकर, मोहन पऱ्हाड, संजय पाटील, दिपक तुपकर, प्रवीण निमकर्डे, जीवन उबरहंडे, मृत्यूंजय गायकवाड, नंदू लवंगे, सचिन परांडे, राजू मुळे, अरुण ढोरे, गोपाल भाग्यवंत, निलेश पाटील, गुलाब शिराळे, शेख जुबेर मणियार, शेख शाहरुख बागवान, फिरोज खान, राजेश पडोळकर, गणेश राजस, अनंता दिवाणे, प्रवीण जाधव यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Intro:Body:बुलडाणा:- शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा शहरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात हजारो युवकांनी मोटार सायकल रॅली काढून शहरात भगवे वादळ निर्माण केले.
स्थानिक जयस्तंभ चौकातील मातोश्री कार्यालयासमोरुन हजारो युवकांनी मोटार सायकल रॅली काढून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा जयघोष केला. जयस्तंभ
चौक, जनता चौक, कारंजा चौक, त्रिशरण चौक, चांडक ले-आऊट, सर्क्युलर रोड मार्गे चिंचोले चौक, गजानन महाराज चौक, बसस्थानक, संगम चौकातून प्रचंड
उत्साहात शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतीशबाजीत रॅली काढली. रॅली नंतर सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना खावु व फळ वाटप करण्यात आले. या रॅलीचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांनी केले. तर रॅलीमध्ये माजी उपजिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, तालुका प्रमुख मधुसूदन
सावळे, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, विजय जायभाये, बाळु धुड, श्रीकांत गायकवाड, श्रीकृष्ण शिंदे, बाबा कुरेशी, विजय सुरडकर, रमेश कोठाडे, प्रविण जवरे, विश्वंभर लांजुळकर, मोहन पऱ्हाड, संजय पाटील, दिपक तुपकर,
प्रविण निमकर्डे, जीवन उबरहंडे, मृत्यूंजय गायकवाड, नंदु लवंगे, सचिन परांडे, राजु मुळे, अरुण ढोरे, गोपाल भाग्यवंत, निलेश पाटील, गुलाब शिराळे, शेख जुबेर मनीयार, शेख शाहरुख बागवान, फिरोज खान, राजेश पडोळकर, गणेश राजस, अनंता दिवाने, प्रविण जाधव, आशीष जाधव, शेख जाकिर, मुजफ्फर शेख, उमेश कापुरे, कैलास माळी, दिपक सोनुने, विष्णू बर्डे, अनिल कांबळे,उत्कर्ष ढाफणे, रंणजीत राजपूत, विष्णू मुळे, दिपक बीचकुले, नाराण हेलगे, काशिनाथ बिचकुले, काशिनाथ पाटील, रमेश झांबरे, सागर सोनुने, वैभव
शिंबरे, भय्या मुठ्ठे, नितीन राजपूत, गोटु शर्मा, शुभम मराठे, गणेश बुधवत, मयुर किनगे, कैलास भुजळब, संदिप घुले, संदिप पुराणीक, आकाश टेकाळे, विलास थिगळे, राजु आढाव, साहेबराव शिंबरे, प्रकाश म्हस्से, कैलास भुबजबळ, वकार, एकनाथ बरडे, समाधान मोरे, संजय तोटे, विजय कांबळे, ओमप्रकाश नाटेकर, प्रकाश शेळके, वजिय इल्लरकर, संजय पंडीत, सोनु काकडे,
बंडु असाबे, अवी वाघ, संतोष जाधव यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागीझाले होते.
-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Jul 28, 2019, 11:02 PM IST