ETV Bharat / state

बुलडाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाला जबर मारहाण करुन चोर फरार

खामगावामध्ये गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अडवून लूटमार करण्यात आल्याची घटना घडली होती. तर यापूर्वी बुधवारी मध्यरात्री संग्रामपूर तालुक्यातील आवार कोद्री रस्त्यावर ३ चोरट्यांनी दुचाकीस्वाराला मारहाण करुन बळजबरीने 2 मोबाईलसह 15 हजार रोख हिसकावून पळून गेल्याची घटना घडली आहे.

बुलडाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाला जबर मारहाण करुन चोर फरार
author img

By

Published : Nov 21, 2019, 11:22 PM IST

बुलडाणा - खामगावामध्ये गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अडवून लूटमार करण्यात आल्याची घटना घडली होती. तर यापूर्वी बुधवारी मध्यरात्री संग्रामपूर तालुक्यातील आवार कोद्री रस्त्यावर ३ चोरट्यांनी दुचाकीस्वाराला मारहाण करुन बळजबरीने 2 मोबाईलसह 15 हजार रोख हिसकावून पळून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

बुलडाण्यात चोरट्यांचा सुळसुळाट

हेही वाचा -परवाना नसलेल्या बंदुकीची गोळी लागून मेव्हणी जखमी, जि.प. सदस्य अटकेत

कोद्री येथील भारत वानखडे हे आपल्या गावाकडे जात असताना दुचाकी नादुरुस्त झाल्याने वानखडे यांनी आवार येथील मित्र शेख राजीक यांना दुरध्वनीव्दारे दुचाकी नादुरुस्त झाल्याची माहिती देऊन कोद्री गावात सोडण्यास सांगितले. यावरून शेख राजीक व संतोष गायगोळ हे दुचाकी घेऊन घटनास्थळी आले असता, शेतात दबा धरून बसलेल्या ३ चोरट्यांनी फायटर व पाईपद्वारे भारत वानखडे, शेरव राजीक, संतोष गायगोळ यांना जबर मारहाण करुन दोन मोबाइल व खिशातील १५ हजार रोख हिसकावून घेतली. व तेल्हाराकडे धुम ठोकली.

चोरटे हिंदी भाषेत मागणी करत होते असे वानखडे यांनी सांगितले. दरम्यान, घटना स्थळावरुन शेख राजीक यांनी शेताकडे पळ काढल्याने व आवार वासियांना दुरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली असता गावकरी ऑटोने घटनास्थळी मदतीसाठी येत असल्याची भनक त्यांना लागली. त्यामुळे पळून गेले.

संतोष गायगोळ यांना डोक्याला व डोळ्यांना गंभीर मार लागण्याने अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी आज गुरुवारी तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

Intro:Body:Mh_Bul_Road robbery_10047

Story : आवार कोद्री रसत्यावर रस्ता अडवून लूटमार
२ मोबाईल सह १५ हजार रोख लुटून नेले
३ अज्ञात व्यकती कडून मारहाण १ गंभीर

बुलडाणा :जिल्ह्यात लुटमार, जबरी चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले आहे. खामगावात सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अडवून लूटमार करण्यात आली तर या पूर्वी बुधवारी मध्यरात्री संग्रामपुर तालुक्यातील तामगाव पो स्टे अंतर्गत पातुर्डा पो चौकी हद्दीतील आवार कोद्री रसत्यावर ३ अज्ञात बुरखाधारी इसमांनी दुचाकी स्वारांना मारहाण करुन बळजबरीने २ मोबाईल सह १५ हजार रोख हिसकावुन तेल्हारा कडे दुचाकीने सिनेमास्टाईलने धुम ठोकली. दरम्यान यातील गंभीर जखमीला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि, कोद्री येथील भारत वानखडे हे आपल्या गावाकडे जात असतांना दुचाकी नादुरुस्त झाल्याने वानखडे यांनी आवार येथील मित्र शेख राजीक यांना दुरध्वनी व्दारे दुचाकी नादुस्त झाल्याची माहिती देऊन कोद्री गावात सोडण्यास सांगीतले यावरून शेख राजीक व संतोष गायगोळ हे. दुचाकी घेऊन घटना स्थळी आले असता शेतात दबा धरून बसलेले ३ अज्ञात आरोपीनी फायटर व पाईप ने भारत वानखडे, शेरव राजीक, संतोष गायगोळ यांना जबर मारहाण करुन दोन मोबाइल व खिशातील १५ हजार रोख हिसकावुन तेल्हारा कडे ३ बुरखाधारी अज्ञात चोरटयानी दुचाकीने धुम ठोकली. वाटमारी करणारे हे हिन्दी भाषेत मागणी करत होते असे वानखडे यांनी सांगितले. दरम्यान घटना स्थळावरून शेख राजीक यांनी शेताकडे पळ काढल्याने व आवारवासियांना दुरध्वनी द्वारे सदर घटनेची माहिती दिली असता गावकरी ऑटो ने घटनास्थळी मदतीसाठी येत असल्याची भनक लागताच कोद्री मार्गे तेल्हाराकडे दुचाकीने धुम ठोकली यात संतोष गायगोळ यांना डोक्याला व डोळयांना गंभीर मार लागण्याने अकोला येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी आज गुरुवारी तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सदर घटनेमुळे या परिसरात दहशद निर्माण झाली असुन नागरिक भयभीत झाले आहे तर चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले एवढे मात्र खरे...

- फहीम देशमुख, संग्रामपूर (बुलडाणा)
--------------------------------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.