ETV Bharat / state

रयत क्रांती संघटनेची विधानसभेसाठी १२ जागांची मागणी - सदाभाऊ खोत

आगामी विधानसभेसाठी रयत क्रांती संघटनेने १२ जागांची मागणी केली आहे. अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व कृषी फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली.

author img

By

Published : Jul 18, 2019, 6:09 PM IST

रयत क्रांती संघटनेची विधानसभेसाठी १२ जागांची मागणी - सदाभाऊ खोत

बुलडाणा - रयत क्रांती संघटनेने विधानसभेसाठी बारा जागा मागितल्या आहेत. यात बुलडाण्यातील मेहकर आणि चिखली येथील दोन जागा लढवणार असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली. बुलडाणा दौऱ्यावर आले असताना माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

रयत क्रांती संघटनेची विधानसभेसाठी १२ जागांची मागणी - सदाभाऊ खोत

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाण्याच्या मालविहिर येथे शेतीची पाहणी करत शेतातील सोयाबीनला डवरणी केली. या वेळी शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली , मेहकर , लोणारसह इतर तालुक्यात शेतकऱ्यांनी औषध फवारणी केल्यानंतर त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी बियानेच उगवले नाही. याची दखल घेत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज चिखली तालुक्यातील 3 कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभेच्या तयारी बाबत विचारले असता, रयत क्रांती संघटनेने विधानसभेसाठी 12 जागा मागितल्या आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.

Intro:Body:बुलडाणा - रयत क्रांती संघटनेने विधानसभेसाठी बारा जागा मागितल्या असून यात विदर्भातील बुलडाण्याच्या मेहकर आणि चिखली येथिल दोन जागा लढवणार असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलीये..... ते बुलडाण्याच्या दौऱ्यावर आले असतांना बोलत होते... तर चिखली येथील 3 कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्याची आदेश प्रशासनाला दिले असून ज्या ओडीसी कंपनी च्या तन नाशक फावरल्याने पिके जाळल्याने त्या कंपनीसह तीनही कृषी केंद्रावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ही खोत यांनी दिलेय ..

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी बुलडाण्याच्या मालविहिर इथं शेतीची पाहणी करत असतांना सोयाबीनला डवरणी केलीय.... या वेळी शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली , मेहकर , लोणार सह इतर तालुक्यात शेतकऱ्यांनी तणनाशक फवरल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान झालेय तर काही ठिकाणी बियानेच उगवले नाहीय.. त्यामुळे तक्रारही करूनही कारवाई होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते .. याची दखल घेत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज चिखली तालुक्यातील 3 कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले असुन त्यांच्यावर फौजदारी करवाइ करण्याची सूचना ही प्रशासनाला दिली असल्याची माहिती खोत यांनी दिलीय ..

बाईट - सदाभाऊ खोत, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री...

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.