ETV Bharat / state

खामगांवात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड - अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड

गुरुवारी रात्री खामगांव येथील राठी यांच्या मालकीच्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वाकडे  यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. पथकाने संपूर्ण गोडाऊनची तपासणी केली. मात्र, यात गुटखा सापडला नाही.

buldana
खामगांवात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड
author img

By

Published : Jan 24, 2020, 2:23 AM IST

बुलडाणा - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा काही दिवसांपुर्वी दिला होता. यांनतर बुधवारी रात्री अमरावती येथी अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने त्यांच्याच जिल्ह्यातील खामगाव शहरातील राठी यांच्या मालकीच्या "सुरुची ट्रेडर्स" वर धाड टाकून तपासणी केली. मात्र, या धाडीची माहिती आधीच लीक झाल्याने अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही.

खामगांवात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड

हेही वाचा - महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत अफरातफर; ठेवीदारांचे उपोषण

गुरुवारी रात्री खामगांव येथील राठी यांच्या मालकीच्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वाकडे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. पथकाने संपूर्ण गोडाऊनची तपासणी केली. मात्र, यात गुटखा सापडला नाही. यानंतर शहरातील त्यांच्याच मालकीच्या इतर ३ ठिकाणीही तपासणी करण्यात आली. मात्र, तेथेही काहीच मिळून आले नाही. धाडीची माहिती आधीच लीक झाल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

Intro:Body:mh_bul_Police raid Gutkha dealer shop_10047

Story : खामगांवातील गुटखा माफियाच्या ठिकाणावर धाड
धाडीची माहिती लीक झाल्याने
तो "घर का भेदी कोण ? चर्चेला ऊत

बुलडाणा : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे सत्र सुरु केले जाईल असा इशारा काही दिवसांपुर्वी दिला होता. यांनतर बुधवारी रात्री अमरावती येथी अन्न व औषध प्रशासनाणे पोलिसांच्या मदतीने त्यांच्याच जिल्ह्यातील खामगाव शहरातील राठी च्या "सुरुची ट्रेडर्स" वर धाड टाकून तपासणी केली. मात्र याधाडीची माहिती आधीच लीक झाल्याने अधिकाऱ्यांच्या हाती भोपळाच लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गुरुवारी रात्री खामगांव येथील राठी यांच्या मालकीच्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील सहायक आयुक्त वाकडे अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत घेत छापा मारला परंतु जेंव्हा हे पथक सदर ठिकाणी पोहोचले. यात पथकाने संपूर्ण गोडाऊनची तपासणी केली मात्र यात गुटखा साठा सापडला नाही. यानंतर शहराती त्यांच्याच मालकीच्या इतर ३ ठिकाणीही तपासणी करण्यात आली मात्र तेथेही काहीच मिळून आले नाही. धाडीची माहिती आधीच लीक झाल्यानेच धाड फेल गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे. शिवाय धाडीची माहिती देणारा तो "घर का भेदी" कोण ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सुरुची ट्रेडर्सची तपासणी करताना पथक

- फहीम देशमुख खामगाव (बुलडाणा)
9922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.