ETV Bharat / state

आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पोलीस कर्मचाऱ्यांची शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल - जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा

उच्च माध्यमिक शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन चालू असताना, शिक्षकांना स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पोलीस कर्मचाऱ्यांची शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Aug 17, 2019, 7:25 PM IST

Updated : Aug 18, 2019, 11:52 AM IST

बुलडाणा - उच्च माध्यमिक शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन चालू असताना, शिक्षकांना स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्मचारी शिवीगाळ करत असताना महिला शिक्षिका बाजूला उभ्या असून, पोलिसांच्या या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. संबंधित पोलीस कर्मचारी हा गुप्तवार्ता विभागातील असून त्याचे नाव लहासे असल्याची माहिती मिळत आहे.

माध्यमिक शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन चालू असताना, शिक्षकांना स्थानिक पोलीस कर्मचाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपल्या मागण्यांकरीता 16 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलनादरम्यान निवेदन देण्यासाठी पाच शिक्षकांचे शिष्टमंडळ निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीस जाणार होते.

मात्र, निवेदन देताना पाचहून अधिक शिक्षकांनी गर्दी केली. यामुळे बुलडाणा शहर पोलीस स्थानकातील गुप्तवार्ता विभागाचे लहासे नामक कर्मचारी आणि निवेदन देणाऱ्या शिक्षकांमध्ये वादविवाद झाला. यावेळी लहासे यांच्या तोंडून अश्लील शब्द उच्चारला गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Intro:Body:बुलडाणा:- आपल्या मागण्यासाठी उच्च माध्यमिक शिक्षकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या गुरुजींना बुलडाणा शहर ठाण्यातील कर्मचाऱ्याने अश्लील शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अश्लील शिवीगाळ करतांना महिला शिक्षिका बाजूला उभ्या असलेल्या व्हिडिओत दिसत असल्याने पोलिसां प्रति संताप व्यक्त केल्या जात आहे.सदर पोलीस कर्मचारी हे गोपनीय विभागातील असून त्याचे नाव लहासे असे आहे...

उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपल्या मागण्याकरिता 16 ऑगस्ट शुक्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.आंदोलन दरम्यान आपल्या मागण्याचे निवेदन देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिक्षकांचे शिष्ठमंडळ जावून निवेदन दिले.पाच व्यक्तींनी निवेदन देण्याचा नियम आहे.मात्र निवेदन देतांना पाच पेक्षा जास्त शिक्षकांनी हे निवेदन देण्यासाठी गर्दी केली आणि पाचपेक्षा जास्त शिक्षकांनी निवेदन दिल्याने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी लहासे नामक कर्मचारी यांची आणि निवेदन देणाऱ्या शिक्षकांमध्ये वादा-वादी झाले याच दरम्यान पोलीस कर्मचारी लहासे यांच्या तोंडातून अश्लील शब्द उच्चारला गेला विशेष म्हणजे यावेळी त्या ठिकाणी महिला शिक्षिका उपस्थित होत्या.या परिस्थितीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..

टीप:- व्हिडीओ मधील शिवीगाळच्या वेळी बीप लावावे..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Aug 18, 2019, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.