ETV Bharat / state

खामगाव-नांदुरा महामार्गावरील बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच आरोपी ताब्यात - Police raid on fake asphalt base

खामगाव-नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावरील पुनम ढाब्याच्या मागे बनावट डांबर तयार करण्यात येत होती. ही माहिती मिळाल्यानंतर नांदुरा व जलंब पोलिसांनी संयुक्तरित्या शुक्रवारी (31 जानेवारी) सायंकाळी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

jambal police
खामगाव-नांदुरा महामार्गावरील बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा
author img

By

Published : Feb 4, 2020, 9:40 PM IST

बुलडाणा - खामगाव-नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आमसरी शिवारामध्ये बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

खामगाव-नांदुरा महामार्गावरील बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'

खामगाव-नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावरील पुनम ढाब्याच्या मागे बनावट डांबर तयार करण्यात येत होती. ही माहिती मिळाल्यानंतर नांदुरा व जलंब पोलिसांनी संयुक्तरित्या शुक्रवारी (31 जानेवारी) सायंकाळी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जलंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आमसरी शिवारामधील पुनम धाब्याच्या पाठीमागे डांबर तयार करण्याचा गोरखधंदा सुरू होता. पेवाराम पटेल, किसन लालूजी भिल, मो. जावेद खान जुबेर खान, मोहम्मद जाईद, मो. इस्राईल आधी पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्या जवळून बनावट डांबराने भरलेले टँकर (क्रमांक एम. पी. 04 एच. ई 3529, एमएच. 04 एफ. वाय. 4473, एमएच 04 जी. एफ. 1638) ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास ठाणेदार गौतम इंगळे करत आहेत.

Intro:Body:बुलडाणा:- खामगाव- नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आमसरी शिवारामध्ये पुनम धाब्याच्या मागे असलेल्या बनावट डांबर तयार करणाऱ्या अड्ड्यावर नांदुरा व जलंब पोलिसांनी संयुक्तरित्या शुक्रवारी 31 जानेवारीच्या सायंकाळी छापा टाकून बनावट डांबर तयार करण्याऱ्या पाच आरोपींना ताब्यात घेतले.पाच ही आरोपीं विरोधात जंलब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलंय.

जंलब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आमसरी शिवारामधील पुनम धाब्याच्या पाठीमागे डांबर तयार करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे गोपनीय माहिती माहिती मिळाल्याने जंलब ठाण्याचे ठाणेदार गौतम इंगळे यांचा पथक व नांदुरा ठाण्याची पोलिसांनी खामगाव - नांदुरा राष्ट्रीय महामार्गावरील बनावट डांबर तयार करणाऱ्या अड्ड्यावर सापडा रचून छापा मारला यावेळी बनावट डांबर तयार करतांना पेवाराम पटेल, किसन लालूजी भिल , मो. जावेद खान जुबेर खान, मोहम्मद जाईद,मो.इस्राईल आधी पाच जणांना रंगेहात पकडले त्यांच्या जवळून बनावट डांबरने भरलेले टँकर क्रमांक एम पी 04 एच ई 3529, एम एच 04 एफ वाय 4473, एम एच 04 जी एफ 1638 ताब्यात घेण्यात आले.तर वरील आरोपीं विरोधात कलम 379,408,411,420,511 भादवी नुसार गुन्हा दखल करण्यात आला असुन आरोपीन अटक करण्यात आली आहे.पुढील तपास ठाणेदार गौतम इंगळे करित आहे..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.