ETV Bharat / state

मेहकरमध्ये ६ लाखांची तंबाखू चोरी, आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश - robbery

१७ मार्चला अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६ लाख किमतीची ७५ बॅग तंबाखु चोरी केली होती. आता आरोपींना ताब्यात घेण्यात मेहकर पोलिसांनी यश आले आहे.

मेहकरमध्ये आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश
author img

By

Published : Apr 26, 2019, 8:35 AM IST

बुलडाणा - मेहकरमधील इमामवाडा येथील गोडाउनमधून १७ मार्चला अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६ लाख किमतीची ७५ बॅग तंबाखु चोरी केली होती. याबाबत गोडाऊनचे मालक मोहमंद जुबेर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. आता आरोपींना ताब्यात घेण्यात मेहकर पोलिसांनी यश आले आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात मेहकर पोलिसांनी संशयीत आरोपी असमत अली तमीज रा.महात्मा फुले नगर, रिसोड याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासोबतच आपल्यासोबत असलेल्या दुसऱ्या गुन्हेगाराची माहितीही दिल्याने दुसरा आरोपी अब्दुल नावेद अब्दुल समद यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली तंबाखू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मेहकरमध्ये आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश

गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यासोबतच गुन्ह्याचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.

Intro:Body:बुलडाणा:- मेहकर येथील मोहमंद जुबेर मो.युसुफ यांच्या मालकीच्या इमामवाड़ा येथील गोडाउन मधून अज्ञात चोरट्यांनी गोडाउन शेटर्सचे कुलूप तोडून 17 मार्च रोजी गोडाउन मधुन ७५ बॅग गाय छाप तंबाखु किंमती ५,९२,५०० रूपयाची चोरी केलेबाबतची तक्रार मेहकर पोलिसात दिली असता कलम ४६१,३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

सदर गुन्हयाचे तपासात मेहकर पोलीसांनी संशईत आरोपी नामे असमतअली तमीज अली रा.महात्मा फुले नगर , रिसोड याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. व त्याचे सोबत असलेल्या गुन्हगाराची माहीती दिली वरून दुसरा आरोपी नामे अब्दुल नावेद अब्दुल समद रा. इमामवाडा, मेहकर यास ताब्यात घेतले असता त्याचेकडुन गुन्हयात चोरी केलेली तंबाखू ५५ बॅग किंमती ४,३५,५०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला

गुन्हयातील दोन्ही आरोपीना विदयमान न्यायालयात हजर केले असता त्याचा पिसीआर देण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.