ETV Bharat / state

मलकापूर नगरपरिषद उपाध्यक्षाच्या पुत्राचा बँकेत राडा; घटना CCTV मध्ये कैद - malkapur nagar parishad Vice President son

बुलडाण्यातील मलकापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष रशीदखान जमादार यांचा मुलगा जमीलखान जमादार याने बँक ऑफ महाराष्ट्रातील मॅनेजरसह इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

मलकापूर नगरपरिषद उपाध्यक्षाच्या पुत्राचा बँकेत राडा
author img

By

Published : Sep 16, 2019, 11:52 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा सध्याचे मलकापूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष रशीदखान जमादार यांच्या मुलाची दबंगाई समोर आली आहे. रशीदखान याने मलकापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरसह अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्याण या संपूर्ण मारहाणीचा विडिओ सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मलकापूर नगरपरिषद उपाध्यक्षाच्या पुत्राचा बँकेत राडा; घटना CCTV मध्ये कैद

हेही वाचा... संतापजनक! आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या

घटना CCTV मध्ये कैद...

शुक्रवारी 13 सप्टेंबरच्या दुपारी चार वाजेच्या सुमारास मलकापूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत हा सर्व प्रकार झाला आहे. या प्रकरणात आता व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा... संतापजनक! मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

शासनाने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केलेल्या शिष्यवृत्तीचे पैसे काढण्याकरिता विद्यार्थ्यांसोबत वशिला म्हणून गेलेल्या जमील खान जमादार याने १३ सप्टेंबर रोजी बँक व्यवस्थापकांशी हुज्जत घालून कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापकाला मारहाण केली आहे. या घटनेनंतर बँक व्यवस्थापकांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती., मात्र जमील खान याला अटक झालेली नाही नव्हती. मात्र आज या प्रकरणातील मारहाणीचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा जमील खान याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

Intro:Body:बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा सध्याचे उपाध्यक्ष यांच्या मुलाची दबंगाई समोर आलीये...काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा सध्याचे उपाध्यक्ष रशीदखाॅ जमादार यांचा मुलगा जमील खाॅ जमादार याने मलकापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या मॅनेजर सह अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केली, हा संपूर्ण मारहाणीचा विडिओ cctv कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना शुक्रवारी 13 सप्टेंबर च्या दुपारी चार वाजेच्या सुमारास मलकापूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत घडली मात्र या प्रकरणात आता व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केलेल्या शिष्यवृत्ती चे पैशे काढण्याकरिता विद्यार्थ्यांसोबत वशिला म्हणून गेलेल्या जमील खा जमादार याने १३ सप्टेंबर रोजी बँक व्यवस्थापकाशी हुज्जत घालून कर्मचार्यांसह व्यवस्थापकाला मारहाण केलीय,,,, घाटाने नंतर याप्रकरणी बँक व्यवस्थापकांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार सुद्धा दाखल केली आहे, तरीही आरोपी जमील खा याला अटक झालेली नाही नव्हती. मात्र आज या प्रकरणातील मारहाणीचा व्हिडीओ जेंव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेंव्हा आरोपी जमील खा याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.