ETV Bharat / state

आमदार राजेश एकडेंकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजारांची आर्थिक मदत देण्याची मागणी

मलकापुरचे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार एकडे यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली असून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे.

आमदार राजेश एकडेंकडून नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा
author img

By

Published : Oct 27, 2019, 10:28 AM IST

बुलडाणा - राज्यात परतीच्या पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुलडाण्यातील मलकापूर भागातील शेतीच्या पिकांची पाहणी काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी शनिवारी केली. या पाहणी नंतर त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर 25 हजार रुपये देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

आमदार राजेश एकडेंकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजारांची आर्थिक मदत देण्याची मागणी

हेही वाचा.... विजयाच्या जल्लोषात न रमता आमदार धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

मागील ५ ते ६ वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे याही वर्षी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीमध्ये असलेले सोयाबीन, कापलेले सोयाबीन, ज्वारीचे पिक, मका, तसेच कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा... विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला

मलकापूर मतदारसंघातील नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी दहिवडी, शेलगाव मुकुंद, नायगाव, पिंपरी आढाव, पोटा, तरवाडी, खैरा, जवळा बाजार या ठिकाणीच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

Intro:Body:बुलडाणा:- परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी मलकापुरचे नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार राजेश एकड़े यांनी आज शनिवारी 26 ऑक्टोबरला आपल्या मतदार संघात करून नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याची शासनाला मागणी केली..

गेल्या ५ ते ६ वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहे. निसर्गाच्या
लहरीपणामुळे याही वर्षी गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात परिसरात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतीमध्ये शेतात उभे असलेल्या सोयाबीन, कापलेले सोयाबीन, ज्वारीचे पिक, मकांच्या कंसाला बोंड फुटलेले आहे. तसेच शेतामध्ये उभ्या केलेल्या सुड्याला बोंड फुटलेले कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.याचीच पाहणी करण्यासाठी मलकापुर मतदारसंघात नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार राजेश एकड़े हे दहिवडी,शेलगाव मुकुंद,नायगाव,पिंपरी आढाव,पोटा,तरवाडी, खैरा,जवळा बाजार या ठिकाणीच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्याशी चर्चा केली.यावेळी त्यांनी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याची शासनाला मागणी केली यावेळी त्यांच्या सोबत कांग्रेस नांदुरा तालुका अध्यक्ष भगवान धांडे , राष्ट्रवादीचे मुकुंद मापारी , नादुरा पंचायत समिती माजी सभापती पती केशव मापारी,कांग्रेस युथ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डांबरे ,विजय ढोले,तरवाडी सरपंच ओम पाटील ,कैलास नामगे,दहिवडी सरपंच सुरेश पाटील पोटली, खैरा ग्रामपंचायत सदस्य धीरज मापारी सोबत होते...

बाइट:- राजेश एकड़े,काँग्रेस आमदार मलकापुर,

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.