ETV Bharat / state

शहराच्या साफ-सफाई कंत्राटात अपहार, मागासवर्गीय संस्थेला डावलल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - irregularities in City council buldana

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ अकोला यांच्या मान्यतेने बुलडाणा शहर साफ - सफाई करण्याकरिता, 1 वर्षासाठी 2 कोटी 40 लक्ष रुपयांची निविदा मागवण्यात आली होती. बुलडाणा नगर परिषदेत चारवेळा अनुक्रमे 29 जुन, 11 जुलै, 19 जुलै आणि 30 जुलैला ऑनलाईन पद्घतीने निविदा मागविण्यात आली. या प्रक्रियेत पात्र असलेल्या संस्थेला डावलून अपात्र संस्थेला कंत्राट दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.

नगर परिषद बुलडाणा
author img

By

Published : Aug 4, 2019, 11:17 AM IST

बुलडाणा - शहरामधील साफ - सफाई करण्याकरिता 2 कोटी 40 लाख रुपयांच्या देण्यात येणाऱ्या ऑनलाइन कंत्राटात अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. बुलडाणा नगरपरिषदेत ऑनलाइन निविदा प्रक्रियेमध्ये अनियमियता झाल्याची तक्रार करत, मागासवर्गीय संस्थेवर अन्याय करणाऱ्या बुलडाणा नगर परिषदेच्या निविदा उघडणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते धिरज अवसरमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांजवळ तक्रार केली आहे. तर या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्यधिकारी महेश वाघमोडे यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ अकोला यांच्या मान्यतेने बुलडाणा शहर साफ - सफाई करण्याकरिता, 1 वर्षासाठी 2 कोटी 40 लक्ष रुपयांची निवीदा मागवण्यात आली होती. बुलडाणा नगर परिषदेत चारवेळा अनुक्रमे 29 जुन, 11 जुलै, 19 जुलै आणि 30 जुलैला ऑनलाईन पद्घतीने निविदा मागविण्यात आली. 29 जुन व 11 जुलै रोजी नियमानुसार निविदेत कंत्राटदार न आल्याने आणि 19 जुलैला निविदेत कंत्राटदाराच्या तक्रारी असल्याचे कारण पुढे करत, निविदा रद्द करण्यात आली. तर चौथ्यांदा 30 जुलैला मागवण्यात आलेल्या ऑनलाईन निविदा 1 ऑगस्ट रोजी उघडण्यात आल्या. त्यामध्ये श्री रामदेवबाबा मेहतर समाज बहुउद्देशीय संस्था चिखली आणि प्रगती मल्टिसर्व्हिसेस गंगापूर या कंत्राटदारांनी भाग घेतला होता.

शहराच्या साफ-सफाई कंत्राट निविदेत अनियमितता?
या ऑनलाईन निवीदेमध्ये नगर परिषदेने पॅनकार्ड, जीएसटी व आयकर नोंदणी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, कामगार भविष्य निर्वाह निधी आणि साफ - सफाई करण्याचा तीन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे मागवली होती. यासंदर्भात बुलडाणा नगर परिषदेचे मुख्यधिकारी, शहर स्वछता अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि लेखापाल (अकाऊंट) या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी श्री रामदेवबाबा मेहतर समाज बहुउद्देशीय संस्था चिखली या संस्थेकडे, नगर परिषदेत दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये भविष्य निर्वाह निधी नाही. असे कारण देत पात्र असलेल्या श्री रामदेवबाबा संस्थेला अपात्र केले आणि प्रगती मल्टिसर्व्हिसेसजवळ साफ - सफाई करण्याचे तीन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र नसून देखील कंत्राट दिले. तसेच श्री रामदेवबाबा मेहतर समाज बहुउद्देशीय संस्था चिखली या मागासवर्गीय संस्थेवर अन्याय केला. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते धिरज अवसरमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांजवळ केला असून बुलडाणा नगर परिषदेच्या निविदा उघडणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

मागासवर्गीयांच्या मतांवर सत्तास्थापन करणारे सत्ताधारी मागासवर्गीयांच्याच जिवावर उठले - दत्ता काकास
दलित वस्तीचा निधी दुसरीकडे वर्ग केला जात होता. मात्र काँग्रेस आमदार हर्षवर्षन सपकाळ यांनी संसदेत आवाज उठवला आणि त्याला स्थगिती मिळाली. दलित वस्तीतील कामाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून याबाबतीत देखील गौडबंगाल समोर येईल. तसेत ज्या मागासवर्गीयांच्या मतावर सत्ता स्थापन केली. तेच सत्ताधारी मागासवर्गीयांच्या जिवावार उठले असल्याची टीका, नगराध्यक्ष व काँग्रेस शहर अध्यक्ष दत्ता काकास यांनी केली आहे. तर बुलडाणा शहरातील हायवे रस्त्याकडील पूर्व-पश्चीम भाग दोन नगरसेवकांनी वाटून टाकला आहे आणि हे कंत्राट दोन्ही नगरसेवकांचे असून बुलडाणा नगर पालिकेत निघनारे प्रत्येक कंत्राट हे नगरसेवकच घेत असल्याचा खुलासा दत्ता काकस यांनी केला आहे.

Intro:Body:बुलडाणा:- बुलडाणा शहरामधील साफ-सफाई करण्याकरिता 2 कोटी 40 लक्ष रुपयांच्या देण्यात येणाऱ्या कंत्राट ऑनलाइन निविदेत श्री रामदेवबाबा मेहतर समाज बहुउद्देशीय संस्था चिखली या संस्थेजवळ भविष्य निर्वाह निधी नाही असे खोटे कारण देत पात्र असलेल्या संस्थेला अपात्र करून अपात्र संस्थेला पात्र दर्शवून कंत्राट देण्यात येणार आहे.असा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे.बुलडाणा नगर परिषदेत ऑनलाइन निविदा प्रक्रियेमध्ये अनियमियता झाल्याची तक्रार करून मागासवर्गीय संस्थेवर अन्याय करणाऱ्या बुलडाणा नगर परिषदेच्या निविदा उघडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांजवळ एका तक्रारीने सामाजिक कार्यकर्ता धिरज अवसरमोल यांनी केली आहे.तर या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्यधिकारी महेश वाघमोडे यांनी याबाबतीत बोलण्यास नकार दिला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ अकोला यांच्या मान्यतेने बुलडाणा शहर साफ-सफाई साठी 1वर्षाकरिता 2 कोटी 40 लक्ष रुपयांच्या मान्यतेनुसार बुलडाणा नगर परिषदेत 29 जुन,11 जुलै,19 जुलै आणि 30 जुलै अश्या चौथ्यांदा ऑनलाइन निविदेच्या पद्धतीने कंत्राट बोलव्यात आले.29 जुन,11 जुलै रोजी नियमानुसार निविदेत कंत्राटदार न आल्याने आणि 19 जुलै रोजीच्या निविदेत आलेल्या कंत्राटदाराच्या तक्रारी असल्याच्या कारण पुढे करत तिन्ही वेळा निविदा रद्द करण्यात आली. तर चौथ्यांदा 30 जुलै रोजी बोलव्यात आलेल्या ऑनलाइन निविदा 1 ऑगस्ट रोजी उघडण्यात आल्या त्यामध्ये श्री रामदेवबाबा मेहतर समाज बहुउद्देशीय संस्था चिखली आणि प्रगती मल्टिसर्व्हिसेस गंगापूर या कंत्राटदारांनी भाग घेतला होता.बुलडाणा नगर परिषदेचे मुख्यधिकारी,शहर स्वछता अभियंता,आरोग्य निरीक्षक आणि लेखापाल (अकाऊंट) या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी श्री रामदेवबाबा मेहतर समाज बहुउद्देशीय संस्था चिखली या संस्थेने नगर परिषदेने ऑनलाइन निविदेमध्ये दिलेल्या पैंनकार्ड,जीएसटी,आयकर,नोंदणी प्रमाणपत्र,प्रतिज्ञापत्र,कामगार भविष्य निर्वाह निधी आणि साफ-सफाई करण्याचा तीन वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र आदी. अटी नुसार निविदेत कागद-पत्र दाखल केलेले असतांना भविष्य निर्वाह निधी नाही असे खोटे कारण देत पात्र असलेल्या श्री रामदेवबाबा संस्थेला अपात्र करून प्रगती मल्टिसर्व्हिसेस जवळ साफ- सफाईचा तीन वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र नसून ही अपात्र संस्थेला पात्र दर्शवून कंत्राट देण्यात येणार आहे.असे करून बुलडाणा नगर परिषदेमध्ये निविदा उघडणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन निविदामध्ये अनियमितता करून श्री रामदेवबाबा मेहतर समाज बहुउद्देशीय संस्था चिखली या मागासवर्गीय संस्थेवर अन्याय केला असून बुलडाणा नगर परिषदेच्या निविदा उघडून निविदा मध्ये अनियमितता करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांजवळ सामाजिक कार्यकर्ता धिरज अवसरमोल यांनी केली आहे..

बाईट:- धिरज अवसरमोल, तक्रारकर्ता

ज्या मागासवर्गीयांच्या मतांवर सत्तास्थापन करणाऱ्या सत्ताधारी मागासवर्गीयांच्यावर उठले-दत्ता काकास

दलित वस्तीचा निधीही दुसरीकडे वर्ग केला जात होता मात्र काँग्रेस आमदार हर्षवर्षन सपकाळ यांनी संसदेत आवाज उठवला आणि त्यालाही स्थगिती मिळाली असून दलित वस्तीचा कामाच्या चौकशी समितीचा अध्यक्ष जिल्हाधिकारी असून याबाबतीत देखील गौडबंगाल समोर येईल आणि ज्या मागासवर्गीयांच्या मतावर जी सत्ता स्थापन केली त्या सत्ताधारी मागासवर्गीयांच्यावर उठली असल्याची टीका नगराध्यक्षा वर काँग्रेस शहर अध्यक्ष दत्ता काकास यांनी केली आहे.तर बुलडाणा शहरातील हायवे रस्त्याकडील पूर्व-पश्चीम भाग दोन नगरसेवकांनी वाटून टाकला आहे आणि हा कंत्राट दोन्ही नगरसेवकांचा असून बुलडाणा नगर पालिकेत देण्यात येणारे प्रत्येक कंत्राट हे नगरसेवकाच घेत असल्याचा खुलासा दत्ता काकस यांनी केला आहे...

बाईट:- दत्ता काकस, बुलडाणा शहर अध्यक्ष,काँग्रेस

-वसीम शेख,बुलडाणा-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.